BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला| |The-womans-murder-was-revealed

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला| |The-womans-murder-was-revealed 

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला| |The-womans-murder-was-revealed 

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला| |The-womans-murder-was-revealed 

इस्लामपूर: वाघवाडी परिसरात शिवपुरी ररस्त्याला बांदल यांच्या शेतात  प्रियांका सुनील गुरव रा.तुजारपूर  या  विवाहितेचा गळा आवळून झालेला खून हा तिचा पती  सुनील तानाजी गुरव रा. तुजारपूर याने  केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तशी त्याने खुनाची कबुली दिली आहे.  

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला| |The-womans-murder-was-revealed 

ही घटना मंगळवारी ( ता . १४ ) रात्री अकरानंतर घडली . वाळवा तालुक्यातील वाघवाडी परिसरात अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय होता.  त्या प्रमाणे पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले होते. अधिक चौकशी केली असता पत्नीच्या अनैतिक संबंधातून तिचा खून केल्याची कबुली सुनील याने पोलिसांना दिली. 

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला| |The-womans-murder-was-revealed 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी संबंधित महिला व पती यांच्यात वारंवार वाद होत होते . इस्लामपूर पोलिस ठाण्यात यापूर्वी त्यांनी परस्पर विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलिसानी सुनील याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच खून केल्याचे सांगितले. त्यास पोलिसांनी ताब्यात घेवून अटकेची कार्यवाही सुरु केली आहे.  

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला| |The-womans-murder-was-revealed 

  शिवपुरी रस्त्यावरील बांदल यांच्या शेतात मंगळवारी रात्री अकरानंतर खून करण्यात आला होता. बुधवारी  दुपारी तीनच्या सुमारास प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला . पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली . तेथे इस्लामपूर रस्त्यापासून शंभर मीटर अंतरावर आतील बाजूस बांदल यांच्या शेतात  महिलेचा मृतदेह आढळला . 

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला| |The-womans-murder-was-revealed

खून झालेल्या ठिकाणी दारूची बाटली , सिगारेट तिच्यासोबतची पिशवी आढळली . पिशवीत आंबे , कपडे , मेकअपचे साहित्य पोलिसांना आढळले होते.   ओढणीने गळा आवळल्यामुळे महिलेची मान मोडली आहे . तिचे तोंड मातीत दबलेल्या अवस्थेत होते. घटनास्थळी मद्यपान केल्याचेही दिसत होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे करता आहेत. 

त्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला| |The-womans-murder-was-revealed 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments