शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency
शिराळा तलुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency
शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency
शिराळा :शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी गट व गणचा प्रारुप मसुदा २ जून २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला . यात शिराळा तालुक्यात १ जिल्हा परिषद गट व २ पंचायत समिती गणाची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गण झाले आहेत .
शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency
मांगले नवीन जिल्हापरिषद गट झाला असून मांगले व देववाडी हे दोन नवीन गण झाले आहेत. नवीन गट व गणाच्या वाढीमुळे जुन्या गट व गणातील गावे इतरत्र विस्कळीत झाल्याने पंचायत समिती , जिल्हा परिषदेसाठी तयारी केलेल्या बहुतांशी नेत्यांची पंचाईत होणार आहे .
शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituenc
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
-------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments