BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिक्षक बॅंकेत सत्तांतर अटळ-शिवाजी जाधव | Sattantar Atal in Shikshak Bank-Shivaji Jadhav

स्वाभिमानी  प्राथमिक शिक्षक मंडळांमध्ये 12 संघटना सहभागी असून त्यांचा वचननामा प्रसिद्ध केला आहे.  सभासदांच्या हिताच्या  अनेक योजना बँकेमध्ये आणल्या जातील. त्यामध्ये एक अंकी व्याजदर, दोन अंकी डिव्हीडंट, ऑटो डेबिट पद्धत यासारख्या अनेक योजना राबविल्या जाणार असल्याने बँकेत सत्तांतर अटळ असल्याचे  प्रतिपादन  उमेदवार शिवाजी जाधव यांनी केले.

 शिक्षक बॅंकेत सत्तांतर अटळ-शिवाजी जाधव | Sattantar Atal in Shikshak Bank-Shivaji Jadhav 

आष्टा (ता. वाळवा)  येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या  संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पार्लमेंटरी बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष माणिक पाटील यांच्या हस्ते  फीत कापून व श्रीफळ वाढवून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले . अध्यक्षस्थानी  जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष शंभूराजे पाटील होते.

 शिक्षक बॅंकेत सत्तांतर अटळ-शिवाजी जाधव | Sattantar Atal in Shikshak Bank-Shivaji Jadhav

स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे वाळवा तालुक्याचे उमेदवार अनिता संजय काटे , राहुल बापुसो पाटणे,  कार्याध्यक्ष दगडू येवले, उमेश माने, दत्तात्रय डफळे, प्रवीण एटम, आर. डी.पाटील, संजय काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शंभुराजे पाटील  म्हणाले. बँकेमध्ये सत्तापरिवर्तन होणारच. स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाची सत्ता बँकेमध्ये येणार . यासाठी आपण सर्वांनी जागृत राहून काम केले पाहिजे. गाफील राहून चालणार नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.  त्यामुळे ते चवताळले आहेत.  त्यासाठी आपली वज्रमूठ एक करूया.

 शिक्षक बॅंकेत सत्तांतर अटळ-शिवाजी जाधव | Sattantar Atal in Shikshak Bank-Shivaji Jadhav 

प्रास्ताविक सरचिटणीस वसंत शिंगारे यांनी केले . या वेळी शिवाजी चव्हाण, आप्पासो जाधव, गिरीश मोकाशी, माणिक पाटील,शामराव चौगुले ,शामराव कदम, शशिकांत जाधव ,सागर कांबळे, नंदकुमार महामुनी, राजू कोळी ,रमेश शिसाळे, आर.डी पाटील,उमेश डोहाळे, विजय जाधव, भिवाजी सावंत, दयानंद लोखंडे ,उमेश कुबडे वआष्टा परिसरातील सर्व शिक्षक उपस्थित होते.  सूत्रसंचालन कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी केले.  आभार महावीर वाडकर यांनी मानले. 

 शिक्षक बॅंकेत सत्तांतर अटळ-शिवाजी जाधव | Sattantar Atal in Shikshak Bank-Shivaji Jadhav 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments