BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन पाटील| Sachin Patil as the President of Shirala Taluka Non-Teachers Secondary School Association

शिराळा  ता.९: शिराळा तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन पाटील तर  उपाध्यक्षपदी  माणिक खुर्द ,जयवंत जंगम यांची बिनविरोध निवड झाली.  

शिराळा तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन पाटील| Sachin Patil as the President of Shirala Taluka Non-Teachers Secondary School Association

 या  निवडी . संघटनेचे निरीक्षक खराडे,  जिल्हाध्यक्ष  मकरंद कुलकर्णी, दत्तात्रय् पाटील,  कार्यवाह शैलेश गोंधळे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडल्या . अन्य पदाधिकारी  किरण शेळके कार्यवाह,  तर सदस्य म्हणून दिपक नलवडे अशोक घागरे, सुभाष खिलारे, रघुनाथ देसाई  सुनिता लाडगावकर यांची बिनविरोध निवड झाली.

शिराळा तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन पाटील| Sachin Patil as the President of Shirala Taluka Non-Teachers Secondary School Association

 निवडीनंतर नूतन कार्यकारिणीचा सत्कार संघटना अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप क्षीरसागर, अवधूत खोले, जगन्नाथ बाऊचकर यांच्या  हस्ते संपन्न झाला. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश कासार, संदीप पाटील, यशवंत जाधव ,एम.जी पाटील, महेश पाटील उपस्थित होते.

शिराळा तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन पाटील| Sachin Patil as the President of Shirala Taluka Non-Teachers Secondary School Association

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments