BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तहसिलदारांच्या लेखी अश्वासनाने राहुटी आंदोलन स्थगित : प्रा.मधुकर वायदंडे | Rahuti agitation postponed due to written assurance of Tehsildar: Prof. Madhukar Vaidande

शिराळा : पारधी समाजाच्या पुनर्वसना संदर्भात तोडगा काढण्यासाठी १७ जूनला पुन्हा बैठक घेण्याचे  असे लेखी आश्वासन तहसिलदार गणेश शिंदे यांनी दिल्यानंतर पारधी पुनर्वसनासाठी सुरु असलेले बेमुदत राहुटी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांनी केली. 

 तहसिलदारांच्या लेखी अश्वासनाने राहुटी आंदोलन स्थगित :  प्रा.मधुकर वायदंडे | Rahuti agitation postponed due to written assurance of Tehsildar: Prof. Madhukar Vaidande

जाहिरात 

               पारधी पुनर्वसनाबाबत  दलित महासंघाच्यावतीने तहसीलदार कार्यालया समोर पारधी समाजाचे राहुटी आंदोलन सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आज  तहसिल कार्यालयामध्ये  तहसीलदार गणेश शिंदे यांनी बैठक आयोजित केली  होती.  त्या बैठकीस  गटविकास अधिकारी संजय राऊत, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे, सुधाकर वायदंडे  यांच्यासह सर्व गावचे सरपंच,ग्रामसेवक,तलाठी  यांची प्रमुख उपस्थिती होती.

 तहसिलदारांच्या लेखी अश्वासनाने राहुटी आंदोलन स्थगित :  प्रा.मधुकर वायदंडे | Rahuti agitation postponed due to written assurance of Tehsildar: Prof. Madhukar Vaidande

 यावेळी जातीच्या दाखल्याबाबत स्वतंत्र कॅम्प,आधार कॅम्प,सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य तसेच ज्या गावात मूलकीपड,गावठाणची जागा शिल्लक असणाऱ्या  गावांची यादी तयार करून संबंधित गावात पारधी कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी  येत्या १७  जून रोजी आढावा बैठक घेण्यात येईल  असे  तहसिलदार यांनी सांगितले.                 

 तहसिलदारांच्या लेखी अश्वासनाने राहुटी आंदोलन स्थगित :  प्रा.मधुकर वायदंडे | Rahuti agitation postponed due to written assurance of Tehsildar: Prof. Madhukar Vaidande

 प्रा.वायदंडे म्हणाले, पारधी कुटुंबाला गावांनी स्वीकारल्याशिवाय हा  समाज मुख्य प्रवाहात येणार नाही .यासाठी  प्रशासनानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. १७  जूनच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या इमारती ताब्यात घेऊन पारधी समाज आर या पारची लढाई लढणार .

 तहसिलदारांच्या लेखी अश्वासनाने राहुटी आंदोलन स्थगित :  प्रा.मधुकर वायदंडे | Rahuti agitation postponed due to written assurance of Tehsildar: Prof. Madhukar Vaidande

     यावेळी दलित महासंघाचे युवक आघाडी अध्यक्ष मा.सुधाकर वायदंडे,प.महा कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे, राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष नागनाथ घाडगे,  जिल्हा संघटक दिनकर नांगरे, संभाजी मस्के, टारझन पवार, सौ.रोशना पवार,चार्जिंग पवार, तिवऱ्या काळे, चांदणी काळे उपस्थित होते.

 तहसिलदारांच्या लेखी अश्वासनाने राहुटी आंदोलन स्थगित :  प्रा.मधुकर वायदंडे | Rahuti agitation postponed due to written assurance of Tehsildar: Prof. Madhukar Vaidande

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments