समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक | Priority to social causes: MLA Mansingrao Naik

शिराळा विधानसभा मतदारसंघात औद्योगिक क्रांती घडवणाऱ्या आमदार मानसिंगराव नाईक यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा हा घेतलेला आढावा .....
सन 2000 साली विश्वास कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यापासून सामाजिक उपक्रमात मानसिंगभाऊंचा सहभाग कायम आहे. औद्योगिक प्रगती व त्यातून रोजगार निर्मिती झाल्याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. पाणी मिळाल्याशिवाय शेती पिकणार नाही. 80 टक्के शेतकरी असलेली जनता विशेषतः महिलांच्याही प्रगतीसाठी शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे महत्वाचे आहे.
समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक | Priority to social causes: MLA Mansingrao Naik
शिवाय बचत गटांच्या माध्यमातून संघटीत असलेल्या महिलांनी विविध छोटे, मोठे उद्योग, व्यवसायात यायला हवे यासाठी ते प्रशत्नशील आहेत. फत्तेसिंगराव नाईक इंडोमंट ट्रस्टच्या माध्यमातून दुर्धर आजारावरील शस्त्रकियांसाठी आर्थिक मदत, कुपनलिका (बोअर), आरोग्य शिबिरे, पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्याथ्यांना मोफत वही वाटप, शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व परीक्षा, रक्तदान, पत्रकार विमा योजना, कुमार-युवा साहित्य संमेलन, किर्तन महोत्सव, स्वातंत्र्य सेनानी आनंदराव नाईक विशेष गुणवत्ता पुरस्कार, कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आदी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.अशा बहुआयामी नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्त्याकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
जालिंदर जाधव अध्यक्ष अमरसिंह नाईक सेवा सोसायटी भटवाडी
आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇
१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)
२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ
३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक
४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक
५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास
६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड
समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक | Priority to social causes: MLA Mansingrao Naik
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments