पथदिव्यांसाठी प्रहारचे कंदील आंदोलन | Prahar's-lantern-movement-for-street-lights
पथदिव्यांसाठी प्रहारचे कंदील आंदोलन | Prahar's-lantern-movement-for-street-lights
पथदिव्यांसाठी प्रहारचे कंदील आंदोलन | Prahar's-lantern-movement-for-street-lights
शिराळा, ता.१४: शिराळा शहरातील सुगंधानगर , एसटी कॉलनीत पथदिवे नसल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्यावतीने नगरपंचायत समोर कंदील आंदोलन करण्यात आले. नगरपंचायतच्यावतीने नागरी सुविधांची सोडवणूक करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
पथदिव्यांसाठी प्रहारचे कंदील आंदोलन | Prahar's-lantern-movement-for-street-lights
शिराळा शहरातील सुगंधानगर , एसटी कॉलनीत गटर नाही, पथदिवे नाहीत . या नागरी सुविधा वारंवार मागणी करून मिळत नसल्याने प्रहार संघटनेच्यावतीने श्रीराम नांगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून कंदील आंदोलन करण्यात आले.
पथदिव्यांसाठी प्रहारचे कंदील आंदोलन | Prahar's-lantern-movement-for-street-lights
हा मोर्चा सोमवार पेठ मार्गावरून नगरपंचायत कडे येऊन नगरपंचायत समोर महिला व नागरिकांनी ठिय्या मांडून कंदील आंदोलन केले. यावेळी श्रीराम नांगरे म्हणाले, १५ वर्षांपासून मागणी करून देखील सुविधा मिळत नसल्याने घरपट्टी, पाणीपट्टी या कॉलनीतील नागरिक भरणार नाहीत. आणि कोणी भरू ही नये.
पथदिव्यांसाठी प्रहारचे कंदील आंदोलन | Prahar's-lantern-movement-for-street-lights
यावेळी प्रहार चे तालुका प्रमुख श्रीराम नांगरे- पाटील , प्रहारचे शहराध्यक्ष अजिंक्य कोळी , दिग्विजय पाटील , अनुसया पाटील , अवधूत नांगरे , राहुल भुर्के , रंजना कांबळे , साधना पार्टे , कुसुम पाटील यांच्या समवेत अनेक महिला , नागरिक उपस्थित होते .
पथदिव्यांसाठी प्रहारचे कंदील आंदोलन | Prahar's-lantern-movement-for-street-lights
नगरपंचायतच्या अधीक्षक सुविधा पाटील यांनी सुगंधानगर मधील लाईट प्रश्न तातडीने सोडवू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
पथदिव्यांसाठी प्रहारचे कंदील आंदोलन | Prahar's-lantern-movement-for-street-lights
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments