BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीनुसार शिराळा तालुक्याच्या उशाशी चांदोली धरण आहे पण या तालुक्यातील गावांना त्याचा फायदा होत न्हवता. शिराळा तालुक्यातील मायलेकींचा हक्काचा असणारा आमचा भाऊ विधानसभेत दाखल झाला आणि वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळाली. २०१९ च्या सत्तातरांंनतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले व जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील साहेब यांच्या सहकार्याने आ. मानसिंगभाऊ यांनी ६६४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून आणला. 

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

शिराळा विधानसभा मतदार संघातील तरुण, ज्येष्ठ, माता-भगिनी या सर्वांसाठी आशास्थान असलेले व कार्यकर्तृत्वाचा  लक्षणीय आवाका असणारे जनसामान्यांचे नेतृत्व ,विकासाची दूरदृष्टी ठेवून काम करणारं कर्तुत्व शिराळा तालुक्याला लाभले आहे ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे .भाऊंनी केवळ मतदार संघाच्या विकासा पुरते आपले काम मर्यादित न ठेवता संपूर्ण सांगली जिल्ह्यात  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपल्या कामातून दबदबा निर्माण केला. 

दूरदृष्टीन, संयमी वृत्ती ,कार्यकुशलता जनतेच्या हिताची  विकास कामे करून जनतेच्या मनात स्थान कसे मिळवायचे याचे उदाहरण म्हणून भाऊंकडे आम्ही पाहतो. ज्या राष्ट्रवादी पक्षाने महिलांना सर्वप्रथम राजकारणामध्ये सक्रिय सहभागी  केले, त्या आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ,तसेच सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री, राज्याचे जलसंपदा मंत्रीनामदार जयंत पाटील साहेब  यांच्या सहकार्यातून शिराळा तालुक्याला आवश्यक असणाऱ्या आरोग्य आणि शिक्षण,जलसुविधा , या मूलभूत गरजा पुरेपूर भागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाऊंकडून  केला जातो हे सर्वश्रुत आहेच, परंतु शिराळा मतदार संघामध्ये स्त्री सक्षमीकरण व  महिला संघटने साठी खंबीर पाठिंबा देणाऱ्या भाऊंच्या नेतृत्वाकडे मतदार संघातील  प्रत्येक स्त्री आदराने बघते .

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

स्त्रियांच्या समस्यांना नेहमी प्राधान्यक्रम दिलेला दिसून येतो. भाऊंच्या सुविद्य पत्नी आपल्या बझार च्या अध्यक्षा सौ सुनीता नाईक वहिनीच्या माध्यमातून जागर मंगळागौरीचा या पारंपरिक खेळाला पाठबळ देण्याचे काम विशेष उल्लेखनीय वाटतं.आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असणाऱ्या पारंपरिक  खेळाला प्रोत्साहन देऊन ज्येष्ठ वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. काळाची गरज ओळखून तालुक्यातील महिला वर्गासाठी शिराळा सखी मंच  सुरू करून महिलांना हक्काचे व्यासपीठर निर्माण करण्यात आलं .स्त्री सक्षमीकरण करणे करीता विविध व्यावसायिक प्रशिक्षण, स्वसंरक्षण प्रशिक्षण,होम मिनिस्टर, कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा  उपक्रम शिराळा मध्ये राबविले जाऊ लागले. 

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी असोत किंवा सर्वसामान्य महिला तिच्या अडचणी समजून घेण्यासाठी पक्षाची यंत्रणा सदैव तत्पर असते. केवळ राजकारणा पुरते मर्यादित न राहता अनेक सामाजिक कामातून राजकीय नेता कसा असावा याचा आदर्श भाऊंनी  घालून  दिला.कोरोना महामारी च्या काळात भाऊंनी तालुक्यातील जनतेसाठी जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या ऑक्सीजन सिलेंडर ची उपलब्धता करून दिली, यातून भाऊंची दूरदृष्टी व संवेदनशीलता दिसून येते. 

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

परंतु अडचणीच्या काळात मग ती पूर परिस्थिती असो दुष्काळ असो नैसर्गिक आपत्ती असो नेहमीच् तालुक्याच्या कुटुंब प्रमुखाची भूमिका भाऊंनी खंबीरपणे निभावली .हे अधोरेखित होते केवळ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात  नाही ,तर कला क्षेत्रात देखील भाऊंनी  आपली छाप उमटवली आहे ज्येष्ठ कलाकारांना पेन्शन मिळवून देण्याकरिता वंचित उपेक्षित प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याच काम चोख झालेले दिसून येत.भाऊंच्या सकारात्मक विचारसरणीमुळे काम करण्यासाठी  माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्या महिलांना एक नवी उमेद मिळते .अशा नेतृत्वामुळे वैचारिक, राजकीय विविध क्षेत्रांचा व्यासंगही मिळत जातो .अशा बहुआयामी नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्या महिलांकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

सौ.साधना पाटील  अध्यक्षा शिराळा सखी मंच व

 शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी 

आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments