बिऊरच्या दत्त सेवा सोसायटीची वसुली शंभर टक्के| One hundred percent recovery of Biur Datta Seva सोसायटी
बिऊरच्या दत्त सेवा सोसायटीची वसुली शंभर टक्के| One hundred percent recovery of Biur Datta Seva Society
बिऊरच्या दत्त सेवा सोसायटीची वसुली शंभर टक्के| One hundred percent recovery of Biur Datta Seva Society
शिराळा : दत्त सेवा सोसायटीची वसुली शंभर टक्के पूर्ण झाली असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बिऊरच्या दत्त सेवा सोसायटीची वसुली शंभर टक्के| One hundred percent recovery of Biur Datta Seva Society
बिऊर (ता शिराळा ) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, सोसायटीचे संस्थापक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीची यशस्वी वाटचाल सुरु आहे. सोसायटीचा वसूल चांगला असेल तर सोसायटीची भरभराट होऊन सभासदांना त्यांच्या अडी अडचणींना कर्ज रूपाने जास्ती जास्त मदत करता येते याची जाणीव सर्व संचालक, कर्जदार यांनी ठेवून वेळेत कर्जाची परत फेड व वसुली केली. या वसुलीसाठी संचालक व कर्मचारी कर्जदारांनी मदत केल्याने १०० टक्के वसुली झाली. सोसायटीला सतत अॅडीट ट वर्ग अ असून दहा टक्के लाभांश दिला आहे. संस्थेचे ३४३ सभासद असून भाग भांडवल १ कोटी ५० लाख व कर्ज वाटप १ कोटी ८१ लाख केले आहे.
बिऊरच्या दत्त सेवा सोसायटीची वसुली शंभर टक्के| One hundred percent recovery of Biur Datta Seva Society
यावेळी संस्थापक दिनकर पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील , लक्ष्मण पाटील, पांडुरंग पाटील,प्रविण पाटील,महादेव पाटील,रामचंद्र माने, श्रीकांत पाटील, अनुसया पाटील, अर्चना पाटील, संजय पाटील, जगन्नाथ निर्मळे,सचिव सुभाष पाटील ,अमोल पाटील उपस्थित होते.
बिऊरच्या दत्त सेवा सोसायटीची वसुली शंभर टक्के| One hundred percent recovery of Biur Datta Seva Society
आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇
१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)
२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ
३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक
४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक
५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास
६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड
बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments