एक तास राष्ट्रवादीसाठी अंतर्गत शिराळ्यात प्रभागात महिलांच्या बैठका | One hour women's meetings in the inner Shirala ward for the NCP

शिराळा: अंबामाता मंदिर येथे "एक तास राष्ट्रवादीसाठी" या उपक्रम अंतर्गत तालुकाध्यक्षा साधना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची चर्चात्मक बैठक झाली. या बैठकीत शिराळा शहरातील प्रत्येक प्रभागात महिलांच्या समस्या समजावून घेण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले.
एक तास राष्ट्रवादीसाठी अंतर्गत शिराळ्यात प्रभागात महिलांच्या बैठका | One hour women's meetings in the inner Shirala ward for the NCP
यावेळी पाटील म्हणाल्या, आपल्या विविध समस्याची सोडवणूक करण्यासाठी आपले संघटन महत्वाचे आहे. आपला बझार उद्योग समूहाच्या अध्यक्षा सुनितादेवी नाईक यांच्या माध्यमातून महिलांचे संघटन दिवसेन दिवस वाढत आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांनी महिलांच्यासाठी अनेक उपक्रम चांगल्या प्रकारे राबवून आपणाला सर्व क्षेत्रात न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
एक तास राष्ट्रवादीसाठी अंतर्गत शिराळ्यात प्रभागात महिलांच्या बैठका | One hour women's meetings in the inner Shirala ward for the NCP
आता आपण "एक तास राष्ट्रवादीसाठी" या उपक्रम अंतर्गत शिराळा शहरातील प्रत्येक प्रभागात महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या प्रश्नांची सोडवणूक आमदार मानसिंगराव नाईक, सुनितादेवी नाईक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या माध्यमातून करणार आहोत.
यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पवार, नगरसेविका सुनंदा सोनटक्के, जिल्हा कार्यकारणी सदस्या वैशाली कदम, कोमल कवठेकर, वंदना कांबळे, हिरुगडे ताई, मनीषा जाधव, शोभा सातपुते व इतर महिला उपस्थित होत्या.
एक तास राष्ट्रवादीसाठी अंतर्गत शिराळ्यात प्रभागात महिलांच्या बैठका | One hour women's meetings in the inner Shirala ward for the NCP
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments