BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

७) नवा इतिहास रचला | Made new history

 नवा इतिहास रचला | Made new history 


 नवा इतिहास रचला | Made new history 



राजकारणा पेक्षा समाजकारणाला महत्व देवून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासठी झटणाऱ्या आमदार मानसिंगराव नाईक यांचा वाढदिवस .......

 नवा इतिहास रचला | Made new history 

 

शिराळा तालुका राजकीय दृष्ट्या सतत चर्चेत राहीला आहे. त्याला अनेक व्यक्ती, कारणे कारणीभूत आहेत. शिराळ्याचा राजकीय इतिहास पाहिला तर पहिल्या विधानसभा निवडणूकीपासून जे दोन गट एका बाजूला त्यांचा विजय होत आला आहे. किंवा तिन्ही गट स्वतंत्र लढले आहेत. त्या दृष्टीकोनातून 2019 ची विधानसभा निवडणूक लढली गेली. सहज निवडणूक जिंकू म्हणून विभागलेले पूर्वाश्रमीचे दोन गट एकत्र आले. पण राजकारणात धुरंधर असलेले मंत्री मा. ना. जयंतराव पाटील व मानसिंगभाऊंनी अशा काही चाली खेळल्या की, विरोधक कधी आणि कसे चारीमुंड्या चित झाले, हे त्यांना कळलेच नाही.

 नवा इतिहास रचला | Made new history 

 

अर्थात याला साथ मिळाली ती, शिराळा मतदार संघातील जनतेची. अनेक कारणांमुळे जनतेनं मनोमन मानसिंगभाऊंना निवडून देण्याचं ठरवलं होत. शिराळा मतदार संघातील राजकारणाच्या पटावर हा इतिहास रचला मानसिंगभाऊंनी मा. जयंतराव पाटील यांच्या साथीने व मतदार संघातील जनतेच्या कणखर पाठींब्यावर.अशा बहुआयामी नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त  असंख्य कार्यकर्त्याकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

अमित गायकवाड ( अध्यक्ष शिराळा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी )

आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

 नवा इतिहास रचला | Made new history 












गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================


 

Post a Comment

0 Comments