चिमुकल्या अन् शाळकरी मुलांमध्ये रमले आमदार विक्रमसिंह सावंत| MLA Vikram Singh Sawant played among Chimukalya and school children

जत: आमदार विक्रमसिंह सावंत.हे बच्चे कंपनीत रमले त्यांच्यां साधेपणाचे कौतुक सर्व स्तरातून होते.आमदार विक्रम सावंत यांच्या साधेपणाची नेहमीच चर्चा असते. कधी अपघातग्रस्तांना मदत .तर कधी शेतकऱ्याच्या बांधावरून पेरणी. सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून त्यांची ओळख आहे.
चिमुकल्या अन् शाळकरी मुलांमध्ये रमले आमदार विक्रमसिंह सावंत| MLA Vikram Singh Sawant played among Chimukalya and school children
जत तालुक्यात विकास कामाचे उद्घाटन सुरू असून आमदार विक्रमसिंह सावंत विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी देवनाळ या गावी आले होते. त्यांच्यासोबत माजी सभापती बाबासाहेब कोडग, रामपूर चे माजी सरपंच मारुती पवार, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आप्पाराव बिराजदार, माजी नगरसेवक निलेश बामणे ,येळदरीचे सरपंच राम सरगर. व ग्रामस्थ उपस्थित होते .
चिमुकल्या अन् शाळकरी मुलांमध्ये रमले आमदार विक्रमसिंह सावंत| MLA Vikram Singh Sawant played among Chimukalya and school children
एका कट्यावर चिमुकली मुले आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे कुतुहलाने पाहत होती . तेवढ्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांचे लक्ष त्या बच्चे कंपनी कडे गेले . त्यांनी त्या बच्चे कंपनी कडे जात मुलांनो काय चाललंय, कितवीला आहात, कोणत्या शाळेत शिकत आहे .असे विचारपूस करू लागले. व त्या मुलांना हस्तांदोलन करत .नीट अभ्यास करा असे सांगत आपल्या पुढील कार्यक्रमाकडे निघून गेले.
चिमुकल्या अन् शाळकरी मुलांमध्ये रमले आमदार विक्रमसिंह सावंत| MLA Vikram Singh Sawant played among Chimukalya and school children
उपस्थित असलेल्या त्या बच्चेकंपनी ना आनंद गगनात मावेनासा झाला होता. व त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी आमदार सावंत विक्रम सिंह सावंत यांच्या साधेपणाची कौतुक करत होते.
0 Comments