BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक |MLA Mansingrao Naik is the leader who is focused on development

 विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक |MLA Mansingrao Naik is the leader who is focused on development


 विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक |MLA Mansingrao Naik is the leader who is focused on development 

  विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक |MLA Mansingrao Naik is the leader who is focused on development


  विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक |MLA Mansingrao Naik is the leader who is focused on developmentशिराळा मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा .... 

 औद्योगिककरणात ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समुहाने गरुडभरारी घेत अनेक मानांकने प्राप्त केली आहेत. त्यामागे मानसिंगभाऊंचे द्रष्टे व विकासवादी नेतृत्व आहे. उद्योग समुहातील सर्व उद्योग व संस्था यशस्वीपणे चालवून शिराळासारख्या डोगराळ व अतिमागास तालुक्याला औद्योगिकरणाचा चेहरा दिला आहे. सन 2000 पासून सहकाराबरोबर समाजकारण आणि राजकारणात पर्दापण केलेल्या भाऊंनी अल्पावधीत अमुलाग्र बदल घडवून सहकारात बदत्या काळानुरूप नविन प्रकल्पांची, संस्थांची यशस्वीपणे उभारणी केली आहे.

 विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक |MLA Mansingrao Naik is the leader who is focused on development  

आज विस्तारलेला ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समुहाचा परिघ त्याची अनुभूती देतो. सर्वसामान्य जनतेची प्रगती हाच एकमेव मुलमंत्र घेवून काम करणाऱ्या मानसिंगभाऊंनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘विश्वास’ कारखान्यास मिळालेले आय. एस. ओ. व फुड सेफ्टी आय. एस. ओ. मानांकन हे भाऊंच्या, संचालकांच्या, अधिकारी व कर्मचार्यांच्या कष्टाचे प्रतिक आहे. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाची त्याला जोड आहे.

  विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक |MLA Mansingrao Naik is the leader who is focused on development 

सहकारातून समृद्धी, उद्योगातून रोजगार निर्मिती, शेतीसाठी पाणी, प्रगत तंज्ञानाच्या वापराने वेळेची बचत, उत्पादन व दर्जात वाढ, शैक्षणिक व सामाजिक विकास, खेडोपाड्यांचा विकास, दळणवळणाची साधने समक्षम हा मूलमंत्र मानसिंगभाऊंच्या विकासात व दूरदृष्टीत आहे. सर्वसामान्यांच्या, समाजाच्या प्रगतीसाठी झटणारे यशस्वी उद्योजक, समाजकारणी म्हणून त्यांची ओळख रुजली झाली आहे. आपला बझार, विराज इंडस्ट्रिज, फत्तेसिंगराव नाईक दूध संघ, विश्वास कारखान्याची डिस्टलरी, वीज निर्मिती प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प, माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा, द्रवरूप जिवाणू खत निर्मिती प्रकल्प, शिराळा कार्बन डाय ऑक्साईड गॅस बॉटलिंग प्रकल्प, ऊस बियाणे निर्मिती प्रकल्प, चिखली गॅसेस, विराज हायटेक विविंग, विराज पशुखाद्य निर्मिती, विराज सॅनिटायझर प्रकल्प, देशी व विदेशी मद्यनिर्मिती प्रकल्प, विराज रिफायनरी या प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी करून हजारो युवकांच्या हाताला काम दिले आहे.

  विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक |MLA Mansingrao Naik is the leader who is focused on development 

आमदार मानसिंगभाऊंनी सहकारातील मुळ संस्था असलेल्या विश्वास कारखान्याचे व्यवस्थापन नेटके ठेवत कारखाना आर्थिक व तांत्रिकद़ृष्ट्‌या ठेवला आहे. कर्मचारी पदोन्नती, पगारवाढ, प्रत्येक वर्षी बोनस, सभासदांना अल्पदरात साखर, रुग्णवाहिका व अग्निशामक टँकर, ठिबक सिंचन अनुदान योजना, कामगार विमा योजना आदी सोई-सुविधा दिल्या जातात. शेती आणि शेतकर्यांच्या विकासासाठी कारखान्यामार्फत विविध योजना राबवीत सोयी, सवलती दिल्या जात आहेत. कारखान्यामार्फत राबविण्यात आलेल्या विविध पाणी योजनांना शासनाकडून कर्जमाफी मिळवून बहुतांशी शेतकरी कर्जमुक्त केल्या आहेत. कारखान्याचे एकूण कामकाजाची दखल घेवून टी. यु. व्ही. या जर्मन कंपनीकडून कारखान्यास आय. एस. ओ. 9001-2015 हे मानांकन देण्यात आले आहे. अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

बंडू पाटील (अध्यक्ष जोतिर्लिंग पतसंस्था ) 

आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

 विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक |MLA Mansingrao Naik is the leader who is focused on development












गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================


 


Post a Comment

0 Comments