BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)|MLA Mansingrao Naik (Brother) Triple Confluence of Leadership, Charity and Charity

नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)|MLA Mansingrao Naik (Brother) Triple Confluence of Leadership, Charity and Charity

नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)|MLA Mansingrao Naik (Brother) Triple Confluence of Leadership, Charity and Charity\

 जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,

तोचि साधू ओळखावा,देव तेथेची मानावा!!

या उक्तीप्रमाणे ज्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता समाजासाठी अत्यंत प्रभावी असे काम केले ते शिराळा व वाळवा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे कैवारी आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचा आज वाढदिवस,सहकाराचं जाळ निर्माण करून औद्योगिक क्रांती घडवून समाजकारणात आपला वेगळा ढसा उमटवणारे व राजकीय क्षेत्रात आपले स्वतःच अस्तित्व निर्माण करून वेगळे वलय निर्माण करणाऱ्या आदरणीय भाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा

नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)|MLA Mansingrao Naik (Brother) Triple Confluence of Leadership, Charity and Charity

शिराळा विधानसभा मतदार संघातील तरुण, मध्यमवयीन मुंबई येथे व्यवसाय, नोकरी व इतर काम करतात. सगळ्यांचीच कुटुंबे त्यांच्यासोबत आहेत असे नाही. बहुतांश कुटूंब गावकडेच आहेत. त्यांच्यासह सर्वांची काळजी म्हणून कोरोना बाबत कोणकोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मतदार संघाचा दौरा केला. मोजक्या मंडळींना बोलवून खबरदाऱ्या, नियोजन, ग्रामपंचायत, नगरपंचायतीची कर्तव्य, त्यांच्या जबाबदाऱ्या आदींबाबत माहितीची देवाण घेवाण केली. 

नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)|MLA Mansingrao Naik (Brother) Triple Confluence of Leadership, Charity and Charity

यामुळे डोंगरावर वसलेल्या वाड्या वस्त्यापर्यंत कोरोना विषाणूची माहिती पोहोचली. मानसिंगभाऊ एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी स्वतःच्या विराज इंडस्ट्रिजमध्ये सॅनिटायझरची निर्मिती केली. प्रत्येक ग्रामपंचायतीला ना नफा, ना तोटा या तत्वासर सॅनिटायझारचा पुरवठा केला. महसूल, पोलिस, आरोग्य, पंचायत समिती आदी अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून योग्य प्रकारे नियोजन केले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयास भेटी दिल्या. तेथे कोणकोणत्या उणीवा आहेत, कशाची आवश्यकता आहे, हे समजावून घेवून त्या सोडवण्यात आल्या. अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आदींना मास्क व फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.

नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)|MLA Mansingrao Naik (Brother) Triple Confluence of Leadership, Charity and Charity

 संस्था कोरोनटाईन केलेल्या लोकांना चादर व बेडशिट वाटप, नगरपंचायत क्षेत्रातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अर्धवेळ परिचारिका आदींना शासनाने दिलेला प्रत्येकी एक हजार रुपयांचा प्रात्साहन भत्ता मिळत नाही, म्हटल्यावर त्यांनी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक ट्रस्ट मार्फत तो देण्याची व्यवस्था केली. ज्या गावातील दुभत्या मुक्या जनावरांचे चाऱ्यासाठी हाल होत असलेली माहिती मिळाल्यावर भाऊंनी क्षणाचाही विचार न करता विराज पशुखाद्य पोहोच केले.गाव पातळीवरील आवश्‍यक सेवा कशा सुरू राहतील, शासनाच्या नियमांचे उल्लघंन नागरिकांकडून होणार नाही याची खबरदारी घेतली. स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून मतदार संघातील येणाऱ्या सर्व 75 हजार कुटुंबांना अर्सिनिक अल्बम 30 या होमीओपॅथी गोळ्या वाटप केले. 

नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)|MLA Mansingrao Naik (Brother) Triple Confluence of Leadership, Charity and Charity

शिराळा तालुका विशेषतः पश्चिम भागातील नागरिकांची आरोग्याची सोय व्हावी, यासाठी कोकरूड ग्रामीण रूग्णालयात आयसोलेशन कक्ष मंत्री मा. ना. जंयतराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून उभारला. शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी ऑक्सीजनची सोय केली. व्हेंटीलर बेडची व्यवस्था केली. तालुक्यातील कन्टेंनमेंट केलेली गावे, विभागापर्यंत पोहोचणारे, व तेथील सोई सुविधांची माहिती घेणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी असावेत. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव, त्याची दाहकता, वाढता प्रसार या गोष्टी लक्षात येवूनही कित्येदा अनेक लोकांनी सांगूनही त्यांनी जनतेचा संपर्क तुटू दिला नाही. जनतेसाठी स्वःताचे आरोग्य धोक्यात घातले. मानसिंगभाऊंची ही कृती सर्वसामान्यांच्या मनात घर करणारी आहे. अशा या मतदारसंघाला आपलं कुटुंब मानणाऱ्या वनेतृत्व, दातृत्व व कर्तुत्व याचा तिहेरी संगम असणारे आपले भाऊ यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

 डॉ.यशवंतराव कुलकर्णी

कार्यकारी संचालक पांडुरंग कारखाना श्रीपुर

नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)|MLA Mansingrao Naik (Brother) Triple Confluence of Leadership, Charity and Charity

--------------------------------------------------------------------------------------------------------------

आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments