केदार नलवडे यांना भविष्यात जनसेवच्या अनेक संध्या -सम्राट महाडिक\ Kedar Nalwade to many public service in the future - Smrat Mahadik

शिराळा :कमी वयात सामाजिक क्षेत्रात येऊन जनसामन्याच्या प्रश्नाबद्दल आवाज उठविणारे नगरसेवक केदार नलवडे यांना भविष्यात जनसेवच्या अनेक संध्या उपलब्ध होतील असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे सम्राट महाडिक यांनी केले.
केदार नलवडे यांना भविष्यात जनसेवच्या अनेक संध्या -सम्राट महाडिक\ Kedar Nalwade to many public service in the future - Smrat Mahadik
पेठ नाका ता. वाळवा येथे नगरसेवक केदार नलवडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. श्रीमती मिनाक्षीताई महाडिक, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी प्रमुख उपस्थित होते.
केदार नलवडे यांना भविष्यात जनसेवच्या अनेक संध्या -सम्राट महाडिक\ Kedar Nalwade to many public service in the future - Smrat Mahadik
यावेळी महाडिक म्हणाले, शिराळा सारख्या ग्रामीण भागात केदार नलवडे यांनी सामाजिक क्षेत्रात घेतलेली भरारी आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे. जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याची क्षमता कमी वयात त्यांच्याकडे आलेली आहे. याच जोरावर भविष्यात त्यांना जनसेवेच्या अनेक संध्या चालून येतील.
केदार नलवडे यांना भविष्यात जनसेवच्या अनेक संध्या -सम्राट महाडिक\ Kedar Nalwade to many public service in the future - Smrat Mahadik
प्रारंभी केदार नलवडे यांनी स्वर्गीय नानासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प. स. सदस्य विनोद दाभोळे, उपसरपंच शंकर पाटील, अमीर ढगे, राम जाधव, राहुल खबाले, हारूण शेख, सौरभ नलवडे, भूषण पाटील, सचिन दिवटे, बंडा निकम, वैभव इंगवले, विकास रोकडे, अभिनव नलवडे, अमित माने, शुभम जाधव, शुभम पाटील बाजीराव नलवडे, संतोष बाचोळकार, सुधीर पलसांडे, मोहसीन नालबंद, ऋषिकेश गोसावी, सौरभ माने, अजित कुंभार उपस्थित होते.

0 Comments