करमाळची "राधिका" कोकण विभागात तृतीय | Karmal's "Radhika" is third in the Konkan division.
करमाळची "राधिका" कोकण विभागात तृतीय | Karmal's "Radhika" is third in the Konkan division.
करमाळची "राधिका" कोकण विभागात तृतीय | Karmal's "Radhika" is third in the Konkan division.
शिराळा :करमाळे ता.शिराळा येथील कु.राधिका संजय पाटील हिने दहावीला ९९.२० % गुण मिळाले आहेत.ती कोकण विभागात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर खेड तालुक्यात पहिली आली आहे.तिच्या या यशाने शिराळा तालुक्यातील तिच्या मूळ गावी सुद्धा तिचे कौतुक होत आहे.
करमाळची "राधिका" कोकण विभागात तृतीय | Karmal's "Radhika" is third in the Konkan division.
राधिका खेड जि. रत्नागिरी येथील ज्ञानदीप विद्यामंदिर ची विद्यार्थिनी असून, मूळची शिराळा तालुक्यातील आहे. तिचे वडीलश्री. संजय मारूती पाटील गेल्या अनेक वर्षांपसून कोरेगाव ता. खेड जि. रत्नागिरी येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
करमाळची "राधिका" कोकण विभागात तृतीय | Karmal's "Radhika" is third in the Konkan division.
शिराळा तालुक्यातील बहुसंख्य लोक नोकरी च्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात स्थलांतरित झाले आहेत. तेथे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवत आहेत.
करमाळची "राधिका" कोकण विभागात तृतीय | Karmal's "Radhika" is third in the Konkan division.
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments