BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेच्या सहकार्यवाहपदी जगन्नाथ बाऊचकर| Jagannath Bauchkar as the co-founder of Sangli District Secondary School Non-Teaching Servants Association

 शिराळा:सांगली जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेच्या सहकार्यवाहपदी प. पू .स्वामी विवेकानंद सेवाश्रम शिक्षण संस्थेचे संचालक व समन्वय समितीचे अध्यक्ष आणि  यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोकरूडचे जेष्ठ लिपीक जगन्नाथ बाऊचकर यांची बिनविरोध निवड झाली.

सांगली जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेच्या सहकार्यवाहपदी जगन्नाथ बाऊचकर| Jagannath Bauchkar as the co-founder of Sangli District Secondary School Non-Teaching Servants Association

संघटनेच्या अधिवेशनात ही निवड करण्यात आली.या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड भगतसिंग नाईक, सचिव विश्वप्रतापसिंग नाईक, संचालक पृथ्वीसिंग नाईक व सर्व संचालक,संस्थेच्या विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे  अभिनंदन केले.

सांगली जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेच्या सहकार्यवाहपदी जगन्नाथ बाऊचकर| Jagannath Bauchkar as the co-founder of Sangli District Secondary School Non-Teaching Servants Association

Post a Comment

0 Comments