BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पारधी समाजासाठी दलित महासंघाचे बेमुदत राहुटी आंदोलन| Indefinite Rahuti Movement of Dalit Federation for Pardhi Samaj

शिराळा, ता.६:एक गांव एक पारधी कुटुंब या संकल्पनेनुसार पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करावे या व अन्य मागण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत राहुटी आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

पारधी समाजासाठी दलित महासंघाचे बेमुदत राहुटी आंदोलन| Indefinite Rahuti Movement of Dalit Federation for Pardhi Samaj

        महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने  प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पारधी पुनर्वसनासाठी गेली  २०  वर्षा पासून महाराष्ट्रभर लढा चालू आहे .परंतु ज्या तालुक्यातून या लढ्याला सुरुवात झालेली आहे त्याच वाळवा व शिराळा तालुक्यातील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पारधी समाजाचे पुनर्वसन रखडले आहे. राज्यभर पारधी पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना होत असताना शिराळा व वाळवा तालुक्यातील पारधी समाज सर्व योजनांपासून वंचित राहिला आहे.तरी संबंधित मागण्यांची पूर्तता न झालेस आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रा.मधुकर वायदंडे यांनी दिला आहे.

पारधी समाजासाठी दलित महासंघाचे बेमुदत राहुटी आंदोलन| Indefinite Rahuti Movement of Dalit Federation for Pardhi Samaj

पारधी समाजाचे सर्वार्थाने संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे.ज्या पारधी कुटुंबाना अद्याप गाव मिळालेले नाही त्या कुटुंबाना तत्काळ गावात पुनर्वसन करण्याबाबत  संबंधित ग्रामसेवक,तलाठी,सरपंच यांना आदेश देण्यात यावेत.ज्या गावामधून पारधी कुटुंबाना  हाकलून पुनर्वसनात खोडा घालणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नवीन कुटुंबांचे पुनर्वसन करून त्यांना रेशनकार्ड व सर्व प्रकारचे दाखले देण्यात यावे.ज्या पारधी कुटुंबाचे गावामध्ये पुनर्वसन झालेले आहे त्या कुटुंबाला तत्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा.पारधी समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी दलित आदिवासी पारधी पुनर्वसन संस्थेला निवासी आश्रमशाळा देण्यात यावी.महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत असणाऱ्या सर्व योजनांची ठोस अंलबजावणी करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

पारधी समाजासाठी दलित महासंघाचे बेमुदत राहुटी आंदोलन| Indefinite Rahuti Movement of Dalit Federation for Pardhi Samaj

            वरील सर्व मागण्यांची तत्काळ पूर्तता करून पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसनासाठी ठोस अंलबजावणी झाली नाही तर    बेमुदत राहुटी आंदोलन अधिक तीव्र करण्यात इशाराही देण्यात आला आहे.

पारधी समाजासाठी दलित महासंघाचे बेमुदत राहुटी आंदोलन| Indefinite Rahuti Movement of Dalit Federation for Pardhi Samaj

          यावेळी  युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे,दिनकर नांगरे,टारझन पवार,राकेश काळे,रोशना पवार,गुलछडी काळे,चार्जिंग पवार,गणेश पवार उपस्थित होते.

पारधी समाजासाठी दलित महासंघाचे बेमुदत राहुटी आंदोलन| Indefinite Rahuti Movement of Dalit Federation for Pardhi Samaj

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments