BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खेळाडूंचा सन्मान | Honoring the players on behalf of Women Nationalist Congress

 शिराळा: नेपाळ (काठमांडू) येथील इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत यश मिळवलेल्या  शिराळा येथील ड्रॅगनस कराटे स्पोर्टसच्या यशस्वी खेळाडूंचा सत्कार शिराळा नगरपंचायत व  महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. 

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खेळाडूंचा सन्मान | Honoring the players on behalf of Women Nationalist Congress

येथील अंबामाता मंदिरात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.   स्वागत व प्रास्ताविक शिराळा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साधना पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रतिभा पवार होत्या. प्रारंभी  प्रशिक्षक नागनाथ घाडगे  यांचा सत्कार करण्यात आला.  

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खेळाडूंचा सन्मान | Honoring the players on behalf of Women Nationalist Congress

 स्पर्धेतील विजेत्या गोल्ड मेडल कु. विश्वजीत नागनाथ घाटगे व अभिजीत सचिन गायकवाड, सिल्व्हर मेडल तनिक्षा संजय आळणे, अदिती अरूण शिंदे, पुजा किंकर चक्रवर्ती व प्रांजली सचिन गायकवाड तसेच अजितकुमार विश्वनाथ शहा, जान्हवी नेताजी बने, आराधया संतोष हिरूगडे, अभिजीत सचिन गायकवाड या विद्यार्थ्यांना  शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. 

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खेळाडूंचा सन्मान | Honoring the players on behalf of Women Nationalist Congress

या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रतिभा पवार, नगरसेविका सुनंदा सोनटक्के, जिल्हा कार्यकारणी सदस्या वैशाली कदम, कोमल कवठेकर,वंदना कांबळे, हिरुगडे ताई, मनीषा जाधव, शोभा सातपुते व इतर महिला उपस्थित होत्या. आभार सुनंदा सोनटक्के यांनी मानले.

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खेळाडूंचा सन्मान | Honoring the players on behalf of Women Nationalist Congress

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments