नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकतींवर सुनावणी |Hearing on the objections received on the draft voter list of Nagar Panchayat

शिराळा,ता. ३०: नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या एकूण 160 हरकतींवर आज नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अरविंद लाटकर यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.
नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकतींवर सुनावणी |Hearing on the objections received on the draft voter list of Nagar Panchayat
त्या अनुषंगाने सुमारे १२० हरकतदार सदर सुनावणीसाठी उपस्थित होते. हरकतदारांनी घेतलेल्या हरकतीची शहानिशा करून ५ जुलै २०२२ रोजी प्रभाग निहाय अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सदरची सुनावणी नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकतींवर सुनावणी |Hearing on the objections received on the draft voter list of Nagar Panchayat
यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील , नगर अभियंता आनंद बाबू औताडे, पाणीपुरवठा अभियंता शरदचंद्र पाटील, कार्यालय अधीक्षक सुविधा पाटील , आरोग्य विभागप्रमुख अर्चना गायकवाड, लेखापाल हणमंत कांबळे व सर्व बीएलओ, वार्ड लिपिक उपस्थित होते.
नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकतींवर सुनावणी |Hearing on the objections received on the draft voter list of Nagar Panchayat
आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇
१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)
२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ
३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक
४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक
५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास
६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड
बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments