BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

२१ ग्रामपंचायतवर सर्वसाधारण आरक्षण | General reservation on 21 Gram Panchayats

 शिराळा:शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर झाली असून या  सोडती ओबीसी आरक्षणा शिवाय करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५० टक्के महीला, एस. सी. सर्वसाधारण  तर २१ ग्रामपंचायतवर सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.

२१ ग्रामपंचायतवर सर्वसाधारण आरक्षण | General reservation on 21 Gram Panchayats

शिराळा तालुक्यात ९२ ग्रामपंचाय होत्या. त्या पैकी शिराळा नगरपंचायत झाल्याने  आता ९१ ग्रामपंचायत  आहेत.  त्या पैकी ६० ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार असल्याने  आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये २१ ग्रामपंचायतवर सर्वसाधारण व  ३९ ग्रामपंचायतवर सर्वसाधारण. एस.सी. व महिला आरक्षण आहे.  यासाठी १५ अध्यासी अधिकारी  यांची नियुक्ती करण्यात आली होती.

२१ ग्रामपंचायतवर सर्वसाधारण आरक्षण | General reservation on 21 Gram Panchayats

 माळेवाडी , शेडगेवाडी ,गवळेवाडी, हत्तेगाव, देववाडी, लादेवाडी, पावलेवाडी, वाडीभागाई, बिऊर,अंत्री खुर्द, भटवाडी, पाडळेवाडी, घागरेवाडी , बेलदारवाडी, वाकाईवाडी, शिंदेवाडी, ढोलेवाडी,भैरववाडी,खुंदलापूर, गुढे, किनरेवाडी या २१ गावात सर्वसाधारण आरक्षण पडले  आहे.

२१ ग्रामपंचायतवर सर्वसाधारण आरक्षण | General reservation on 21 Gram Panchayats

 तर चिखली, सागाव, नाटोली, अंत्री बुद्रुक, पाडळी, मणदूर, सोनवडे,  कोकरूड,  चिंचोली,  कापरी, रेड, आरळा, काळुंद्रे, येळापूर, खिरवडे, तडवळे, टाकवे, प. त. वारुण, शिराळे खुर्द, लादेवाडी, कांदे, मांगले, फुपिरे, मांगरूळ, खेड, उपवळे, वाकुर्डे खुर्द, पाचुंब्री, औंढी, निगडी, करमाळे, चरण, मोहरे, नाठवडे, धामवडे, कोंडाईवाडी, गिरजवडे, शिवरवाडी, कणदूर या ३९ गावात महिला, एस. सी. सर्वसाधारण ही आरक्षणे पडली आहेत.   

२१ ग्रामपंचायतवर सर्वसाधारण आरक्षण | General reservation on 21 Gram Panchayats

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments