BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मित्राच्या खून प्रकरणी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी | Four days in police custody for friend's murder

 मित्राच्या खून प्रकरणी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी  Four days in police custody for friend's murder

मित्राच्या खून प्रकरण दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी  Four days in police custody for friend's murder

मित्राच्या खून प्रकरणी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी  Four days in police custody for friend's murder

मित्राच्या खून प्रकरणी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी  Four days in police custody for friend's murder

वाटेगाव (ता वाळवा ) येथे  दारू पिऊन शिव्या दिल्याच्या कारणावरून  प्रवीण प्रकाश साळुंखे  रा.वाटेगाववाडी विभाग याच्या खून प्रकरणी गणेश उर्फ बारक्या मधुकर चव्हाण (वय 32)व मोहन उर्फ बाळ्या चव्हाण (वय 24)  व्यवसाय मजुरी  दोघे रा. वाटेगाववाडी ता वाळवा यांना न्यायालयात हजार केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

मित्राच्या खून प्रकरणी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी  Four days in police custody for friend's murder

ही घटना सोमवारी रात्री घडली होती. या बाबत प्रकश हिंदुराव साळुंखे (वय ६०) रा.वाटेगाववाडी  यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर  गणेश उर्फ बारक्या मधुकर चव्हाण व  मोहन उर्फ बाळ्या चव्हाण यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. 

मित्राच्या खून प्रकरणी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी  Four days in police custody for friend's murder

गणेश, मोहन,प्रवीण हे  तिघे मित्र सोमवारी रात्री  दारू प्यायला एकत्र आले. दारू पित असताना  बोलता बोलता शिवीगाळ सुरू झाली. शिव्या का दिल्यास म्हणून चिडून जाऊन मोहन व गणेशने  प्रवीणला उसाच्या दंडक्याने, हाताने व लाथांनी तोंडावर व डोक्यावर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.अधिक तपास सह्ययक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते करत आहेत.

मित्राच्या खून प्रकरणी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी  Four days in police custody for friend's murder

Post a Comment

0 Comments