BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येवलेवाडी नजीक अपघातात एकाच कुटुंबातील पाच ठार | Five members of the same family were killed in an accident near yewalewadi

 येवलेवाडी नजीक  जवळ अपघात एकाच कुटुंबातील पाच ठार | Five members of the same family were killed in an accident near Nerle



हे ही वाचा-शिराळा येथील  प्रसिद्ध ज्योतिष विशारद बळवंत  इनामदार यांचे  निधन 

येवलेवाडी नजीक अपघात एकाच कुटुंबातील पाच ठार | Five members of the same family were killed in an accident near yewalewadi

 


 येवलेवाडी नजीक अपघात एकाच कुटुंबातील पाच ठार | Five members of the same family were killed in an accident near yewalewadi

नेर्ले : पुणे – बंगळूर आशियाई मार्गावर  कार व कंटनेरच्या  धडकेत  एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात वाळवा तालुक्यातील कासेगावजवळ येवलेवाडी नजीक आज (शनिवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातातील मृत जयसिंगपूर येथील आहेत. अरिंजय आण्णासो शिरोटे (वय ३५ ), स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनीषा अभिनंदन शिरोटे, विरेन अभिनंदन शिरोटे, पूर्वा अभिनंदन शिरोटे ही तीन मुले   अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अरिंजय हे नौदलात नोकरीस होते.

 येवलेवाडी नजीक अपघात एकाच कुटुंबातील पाच ठार | Five members of the same family were killed in an accident near yewalewadi

 

याबाबत कासेगाव पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कारमधून (एम एच १४ डी. एन. ६३३९) मृत कुटुंब पिंपरी – चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

 

 नेर्ले जवळ अपघात एकाच कुटुंबातील पाच ठार | Five members of the same family were killed in an accident near yewalewadi

 मांगले जिल्हापरिषद गट|Mangle Zilla Parishad Group

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================



Post a Comment

0 Comments