BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा नगरपंचायतच्या १७ प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम मान्यता | Final approval of Divisional Commissioner of 17 wards of Shirala Nagar Panchayat

शिराळा: शिराळा नगरपंचायतच्या १७  प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम मान्यता देण्यात आली असून यामध्ये ८ महिला , १ अनुसूचित जाती , १ अनुसूचित जाती महिला , ७ खुला प्रवर्ग साठी पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ आदेश आमलात येणार आहे.

शिराळा नगरपंचायतच्या १७  प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम मान्यता | Final approval of Divisional Commissioner of 17 wards of Shirala Nagar Panchayat

    जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी हा आदेश दिला आहे. 

यामध्ये प्रभाग १डांगे गल्ली , 

प्रभाग २ खबाले गल्ली ,

प्रभाग ३ मारुती मंदिर ,

प्रभाग ४ वैजेश्वर मंदिर ,

प्रभाग ५ निकम गल्ली , गायकवाड गल्ली , मेन रोड ,

शिराळा नगरपंचायतच्या १७  प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम मान्यता | Final approval of Divisional Commissioner of 17 wards of Shirala Nagar Panchayat

प्रभाग ६ शिंदे गल्ली व कदम गल्ली

प्रभाग ७ अंबामाता मंदिर परिसर , 

प्रभाग ८ कुंभार गल्ली व नाझरे गल्ली , 

प्रभाग ९ गुरुवार पेठ व सोमवार पेठ , 

प्रभाग १० गोपाळ कृष्ण पथ परिसर ,

प्रभाग ११ दत्त मंदिर , उबाळे गल्ली परिसर ,

प्रभाग १२ चर्मकार व मातंग समाज परिसर , 

शिराळा नगरपंचायतच्या १७  प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम मान्यता | Final approval of Divisional Commissioner of 17 wards of Shirala Nagar Panchayat

प्रभाग १३ मटण मार्केट परिसर ,

प्रभाग १४ नवजीवन वसाहत ,

 कदमवाडी , प्रभाग १५ चिकूर्डेकर वस्ती , सुगंधा नगर , प्राध्यापक कॉलनी , 

प्रभाग १६ सिद्धार्थ नगर व प्राध्यापक कॉलनी , 

प्रभाग १७ भटकी व मुंडे वस्ती परिसर 

अशी प्रभाग नावाची रचना करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेचा आदेश नगरपंचायत फलक तसेच शहरातील मुख्य फलकावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments