डॉ प्रसन्ना ज्ञानेश्वर पाटील यांना पी एच डी| Dr. Prasanna Patil has a Ph.D.
डॉ प्रसन्ना ज्ञानेश्वर पाटील यांना पी एच डी| Dr. Prasanna Patil has a Ph.D.
डॉ प्रसन्ना ज्ञानेश्वर पाटील यांना पी एच डी| Dr. Prasanna Patil has a Ph.D.
शिराळा: येथील डॉ प्रसन्ना ज्ञानेश्वर पाटील यांना सदर्न इलिनॉय युनिर्व्हसिटी कारबोन्डेल अमेरिका ( Southern Illinios University Carbondale USA ) या विद्यापिठातूनभौतिक शास्त्र मध्ये मास्टर ऑफ सायन्स व पी एच डी . पदवी प्रदान करण्यात आली .
डॉ प्रसन्ना ज्ञानेश्वर पाटील यांना पी एच डी| Dr. Prasanna Patil has a Ph.D.
पी.एच.डी साठी अॅप्लाईड फिजिक्स या विषयांत पाच वर्षे संशोधन करून प्रबंध सादर केला होता. तो आदर्श बालक मंदीर व न्यू इंग्लिश स्कूल चा माजी विद्यार्थी आहे . जवाहर नवोदय विद्यालय पलूस व सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथे उच्चमाध्यमिक पर्यतचे शिक्षण झाले .
डॉ प्रसन्ना ज्ञानेश्वर पाटील यांना पी एच डी| Dr. Prasanna Patil has a Ph.D.
इंडियन इन्स्टिीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च ( IISER ) त्रिवेंद्रम ( केरळ ) या भारत सरकारच्या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेतून भौतिक शास्त्र विषयांतील बॅचलर ऑफ सायन्स व मास्टर ऑफ सायन्स ( BSMS ) पदवी प्राप्त केली आहे .इंटेल कार्पोरेशन , पोर्टलॅण्ड , ओरंगोन या प्रतिथयश कंपनीमध्ये प्रोसेस इंजिनियर या पदावर रूजू होणार आहे .
डॉ प्रसन्ना ज्ञानेश्वर पाटील यांना पी एच डी| Dr. Prasanna Patil has a Ph.D.
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments