BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

श्रीवर्धन गुरवच्या वाढदिवसाच्या निमित्त शालेय साहित्य वाटप | Distribution of school materials on the occasion of Shrivardhan Guru's birthday

शिराळा , ता. ३०: वाकुर्डे खुर्द  ता. शिराळा  येथील श्रीवर्धन सुखदेव गुरव याच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने 4 थी च्या विध्यार्थ्यांना वही पेन व 5 वीच्या विध्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले.

श्रीवर्धन गुरवच्या  वाढदिवसाच्या निमित्त शालेय साहित्य वाटप | Distribution of school materials on the occasion of Shrivardhan Guru's birthday

 यावेळी सुखदेव गुरव म्हणाले, सध्या वाढदिवसावर मोठ्या प्रमाणात खर्च केले जातात. विनाकारण वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा  त्याच खर्चातून सामाजिक बांधिलकी म्हणून शालेय मुलांना वह्या पेन व स्कूल बॅग वाटप करण्याचा निर्णय आम्ही कुटुंबियांनी घेतला.

श्रीवर्धन गुरवच्या  वाढदिवसाच्या निमित्त शालेय साहित्य वाटप | Distribution of school materials on the occasion of Shrivardhan Guru's birthday

मुख्याध्यापक महादेव खोत म्हणाले, मुलाच्या वाढदिवसाला आनाठाई खर्च करण्यापेक्षा त्या खर्चातून सामाजिक बांधिलकी जोपासत  मुलांना शालेय साहित्य वाटप करून गुरव कुटुंबीयांनी सामाजिक वारसा जोपासत  वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या आदर्शातून इतरांनी प्रेरणा घेऊन याच प्रकारे शालेय विद्यार्थ्यांना मदत केल्यास जिल्हा परिषद शाळा आणखी दर्जेदार होण्यास मदत होईल.

श्रीवर्धन गुरवच्या  वाढदिवसाच्या निमित्त शालेय साहित्य वाटप | Distribution of school materials on the occasion of Shrivardhan Guru's birthday

या वेळी जगनाथ पाटील, अमर पाटील,,बाळू जाधव सुनील पाटील, सुखदेव गुरव,मुख्याध्यापक महादेव खोत,हायस्कूल मुख्याध्यापक एस. आर.कांबळे उपस्थित होते.

आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments