BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाळवा तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी दिनकर मस्के| Dinkar Muske as the President of Taluka Non-Teacher Secondary School Association

शिराळा  ता.९: वाळवा  तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी दिनकर मस्के तर उपाध्यक्षपदी  शशिकांत जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

वाळवा तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी दिनकर मस्के| Dinkar Muske as the President of Taluka Non-Teacher Secondary School Association

 या  निवडी संघटनेचे निरीक्षक खराडे,  जिल्हाध्यक्ष  मकरंद कुलकर्णी, दत्तात्रय् पाटील,  कार्यवाह शैलेश गोंधळे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडल्या . अन्य पदाधिकारी कार्यवाह  अरुण गजानन पाटील, सदस्य - रमेश भगवान कांबळे,सुरेश बाबुराव शिंदे , तानाजी मारुती पाटील,विजय शिवाजी फसाले‌, उज्वला उमेश मोरे यांची निवड झाली.

वाळवा तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी दिनकर मस्के| Dinkar Muske as the President of Taluka Non-Teacher Secondary School Association

निवडीनंतर नूतन कार्यकारिणीचा सत्कार संघटना अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप क्षीरसागर, अवधूत खोले, जगन्नाथ बाऊचकर यांच्या  हस्ते संपन्न झाला. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश कासार, संदीप पाटील, यशवंत जाधव ,एम.जी पाटील, महेश पाटील उपस्थित होते.

वाळवा तालुका शिक्षकेतर माध्यमिक शाळा संघटनेच्या अध्यक्षपदी दिनकर मस्के| Dinkar Muske as the President of Taluka Non-Teacher Secondary School Association

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments