BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय |Decision on MNS president Raj Thackeray's bail application on Friday

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय | Decision on MNS president Raj Thackeray's bail application on Friday 

  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निघालेले अटक वॉरंट त्यांच्या गैरहजेरीत रद्द करून त्यांना जामीन मंजूर करावा , असा अर्ज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे . या अर्जावर  सुनावणी पूर्ण झाली .यावर शुक्रवार , दि १७ रोजी न्यायालय आपला निर्णय देणार आहे . 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय | Decision on MNS president Raj Thackeray's bail application on Friday 

                  चौदा वर्षांपूर्वी मराठी तरुणांना रेल्वेत नोकरी मिळावी म्हणून मनसेने राज्यभर आंदोलन केले होते . यावेळी कोकरूड पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या खटल्याचीसुनावणी शिराळा न्यायालयात सुरू होती . सुनावणीस सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते . 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय | Decision on MNS president Raj Thackeray's bail application on Friday 

                             राज ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्या गैरहजेरीतही अटक वॉरंट रद्द करावे त्यांना जामीन मंजूर करावा , असा अर्ज त्यांच्या वकिलांनी दिला होता . हा अर्जही न्यायालयाने फेटाळला होता.त्यामुळे इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात राज ठाकरे यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करून त्यांना जामीन मंजूर करावा , असा अर्ज दाखल करण्यात आला होता . त्यावर  न्यायाधीश जयश्री परदेशी यांच्यासमोर अर्जावर याचिकेवर सुनावणी झाली .

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय | Decision on MNS president Raj Thackeray's bail application on Friday 

                     सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद करताना अॅड . रणजीत पाटील यांनी हा खटला खूप जुना आहे .तो निकाली निघणे गरजेचे आहे . मात्र राज ठाकरे सुनावणीस हजर राहत नसल्याने तो लांबत चालला आहे .ते  हजर राहिल्याशिवाय हे कामकाज पुढे सरकणार नाही . त्यांना काढलेले वॉरंट योग्यच आहे , असा युक्तीवाद केला . 

                         राज ठाकरे यांच्या बाजूने अॅड विजय खरात , अॅड . सतीश कदम ,अॅड . आनंद चव्हाण यांनी युक्तीवाद केला . ते म्हणाले , या आंदोलनात राज ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता . त्यामुळे या खटल्यातून त्यांचे नाव वगळण्यात यावे . सध्या त्यांना कोरोनाची लागण झाली आहे . तसेच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय | Decision on MNS president Raj Thackeray's bail application on Friday 

                    त्यामुळे ते सुनावणीस हजर राहू शकत नाहीत . तसेच राज्य शासनाने जनहितासाठी झालेल्या आंदोनाचे खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे हे अटक वॉरंट रद्द करून राज ठाकरे यांना जामीन मंजूर करण्यात यावा .  दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने यावर शुक्रवारपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे . न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय | Decision on MNS president Raj Thackeray's bail application on Friday 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments