BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बळवंत इनामदार यांचे निधन | Death of Balwant Inamdar

शिराळा:येथील  प्रसिद्ध ज्योतिष विशारद बळवंत दत्तात्रय  इनामदार ( वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात एक बहीण , दोन भाऊ , एक मुलगा असा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवार (ता.६)  रोजी सकाळी ९ वाजता शिराळा येथे आहे.  

बळवंत इनामदार यांचे निधन | Death of Balwant Inamdar

    त्यांनी सांगली येथे चाफळकर ग्रुप यांच्या सिनेमागृहाचे व्यवस्थापक म्हणून १२ वर्षे काम केले. ज्योतिष विशारद म्हणून त्यांच्या हाताखाली हजारो विद्यार्थी तयार झाले आहेत.  ते सांगली अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष श्रीकांत इनामदार , निवृत्त बँक अधिकारी जयंतराव इनामदार यांचे जेष्ठ बंधू होत.

बळवंत इनामदार यांचे निधन | Death of Balwant Inamdar

 मांगले जिल्हापरिषद गट|Mangle Zilla Parishad Group

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments