अंञी बुद्रुक येथील बळवंत पाटील यांचे निधन | Death of Balwant Patil from Anni Budruk
हे ही वाचा राज ठाकरे यांना न्यायालयाचा दिलासाअटक वॉरंट रद्द
अंञी बुद्रुक येथील बळवंत पाटील यांचे निधन | Death of Balwant Patil from Anni Budruk
अंञी बुद्रुक येथील बळवंत पाटील यांचे निधन | Death of Balwant Patil from Anni Budruk
अंञी बुद्रुक येथील बळवंत पाटील यांचे निधन | Death of Balwant Patil from Anni Budruk
अंञी बुद्रुक (ता.शिराळा) येथील बळवंत रामजी पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.बळवंत पाटील यांना परीसरात बळी नाना या नावाने ओळखले जाते.ते गुजरात रेल्वे पोलीस मध्ये १९५१ साली सेवेत रुजु झाले २० वर्षे पोलीस दलात सेवा करुन स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली.
अंञी बुद्रुक येथील बळवंत पाटील यांचे निधन | Death of Balwant Patil from Anni Budruk
त्यानंतर ते अंञी बुद्रुक गावचे प्रगतशील शेतकरी म्हणुन नावारुपास आले.त्यांचा मोठा मुलगा वाय.बी.पाटील यास मंञी तालीम इस्लामपुर व मोतीबाग तालीम कोल्हापुर येथे ठेवुन एक चांगला व गुणी पैलवान तयार केला.त्याच बरोबर सार्वजनिक कामे करुन विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन त्यांनी जनतेची सेवा केली.गावच्या सामाजिक,धार्मिक एकतेमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता.
अंञी बुद्रुक येथील बळवंत पाटील यांचे निधन | Death of Balwant Patil from Anni Budruk
आपल्या गावाबद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता.नवीन पिढीला मार्गदर्शक म्हणून त्यांनी खूप मोठे काम केले होते.त्यांच्या अचानक जाण्याने पाटील कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात मुलगा पैलवान वाय.बी.पाटील (मुंबई पोलीस),संजय पाटील(मुंबई पोलीस),विवाहित मुली सौ.शोभा शामराव पाटील व सौ.कल्पना कुमार गायकवाड,पत्नी तसेच सुना,नातवंडे,परतुंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दि.१८ रोजी अंञी बुद्रुक येथे आहे.
अंञी बुद्रुक येथील बळवंत पाटील यांचे निधन | Death of Balwant Patil from Anni Budruk
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments