जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड | Congratulations Selectionon District Bank
जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड | Congratulations Selectionon District Bank
सहकराबरोबर राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने .....
जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड | Congratulations Selectionon District Bank
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दुसऱ्यांदा मानसिंगभाऊंची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. पूर्वीच्या पाच वर्षांतील जिल्हा बँकेतील कामाचा अनुभव व विश्वास व विराज उद्योग समुहातील अनेक संस्थांचे यशस्वीपणे केलेले आर्थिक नियोजन हे पाहून मंत्री महोदय मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांनी 7 डिसेंबर 2021 रोजी बँकेच्या अध्यक्षपदाची माळ मानसिंगभाऊंच्या गळ्यात घातली.
जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड | Congratulations Selectionon District Bank
या माध्यमातून मानसिंगभाऊंचा मतदार संघातून थेट जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. नाईक कुटुंबियातून बँकेच्या अध्यक्षपदी जाणारे भाऊ पहिलेच. त्यामुळे मंत्री पाटीलसाहेबांनी टाकलेली जबाबदारी व दाखवलेला विश्वासास पात्र राहून बँकेचे कामकाज करण्याची जबाबदारी आली आहे. भाऊ ही जबाबदारी लिलया सांभाळतील त्यात शंका नाही.
जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड | Congratulations Selectionon District Bank
अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सर्व संचालकांना विश्वासात घेवून शेतकरी, सभासद, ठेवीदारांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले व घेत आहेत. जिल्हाभर त्यांचा संपर्क वाढला आहे. त्यामुळे एरवी थोडा निवांतपणा अनुभवनारे मानसिंगभाऊ सकाळपासून रात्री उशीरापर्यंत सतत जनतेच्या संपर्कात असतात.अशा बहुआयामी नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्त्याकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
उत्तम पाटील संस्थापक अध्यक्ष मातोश्री पतसंस्था शिराळा
आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇
१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)
२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ
३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक
४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक
५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास
६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड
जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड | Congratulations Selectionon District Bank
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments