शंकर दादा मोहिते युवा मंचच्यावतीने वही वाटप | Book distribution on behalf of Shankar Dada Mohite Youth Forum

शिराळा,ता.२६ : शिराळा पश्चिम भागात शंकर दादा मोहिते युवा मंचच्यावतीने आमदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना वही वाटप करण्यात आले.
शंकर दादा मोहिते युवा मंचच्यावतीने वही वाटप | Book distribution on behalf of Shankar Dada Mohite Youth Forum
खोतवाडी ता. शिराळा येथील मुंबईस्थित उद्योजक शंकर वसंत मोहिते यांच्या माध्यमातून शंकर दादा मोहिते युवा मंचच्यावतीने वारणावती , आरळा , पणुंब्रे वारूण , चरण ,मेणी केंद्र या ठिकाणच्या सर्व जिल्हा परिषद शाळा मध्ये त्या त्या गावातील कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते वह्या वाटप केले.
शंकर दादा मोहिते युवा मंचच्यावतीने वही वाटप | Book distribution on behalf of Shankar Dada Mohite Youth Forum
वाशी नवी मुंबई येथे खेळाडूंना फळ वाटप व सम्राट नाईक युवा शक्ती मार्फत गरीब लोकांना अन्न दान करण्यात आले. यावेळी मुंबई येथे उद्योजक शंकर मोहिते व शंकर दादा मोहिते युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
शंकर दादा मोहिते युवा मंचच्यावतीने वही वाटप | Book distribution on behalf of Shankar Dada Mohite Youth Forum
आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇
१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)
२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ
३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक
४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक
५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास
६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड
बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments