बेशुद्धावस्थेतील बिबट्याने डरकाळी फोडताच चित्रीकरण करणाऱ्याची पाळता भुई थोडी | As soon as the unconscious leopard bursts into fear, the shooter's footsteps are a bit grounded
हे ही वाचा -शिराळा येथील चोरीचा छडा; मध्यप्रदेशातील आंतरराज्य घरफोड्या करणारी टोळी जेरबंद
बेशुद्धावस्थेतील बिबट्याने डरकाळी फोडताच चित्रीकरण करणाऱ्याची पाळता भुई थोडी | As soon as the unconscious leopard bursts into fear, the shooter's footsteps are a bit grounded
बेशुद्धावस्थेतील बिबट्याने डरकाळी फोडताच चित्रीकरण करणाऱ्याची पाळता भुई थोडी | As soon as the unconscious leopard bursts into fear, the shooter's footsteps are a bit grounded
बेशुद्धावस्थेतील बिबट्याने डरकाळी फोडताच चित्रीकरण करणाऱ्याची पाळता भुई थोडी | As soon as the unconscious leopard bursts into fear, the shooter's footsteps are a bit grounded
शिराळा : नेहमी जंगलात वावरणाऱ्या बिबट्याचे दर्शन सध्या अनेक गावात होत आहे. तो पाळीव प्राण्यावर हल्ला करून पळून जातो. पण चक्क रस्त्यावर बिबट्या अन तो ही बेशुद्ध अवस्थेत दिसला तर काय ? समाज माध्यमावर पोस्ट टाकण्यासाठी सुरु होते मोबाईल चित्रीकरण व फोटो शूट . असेच चित्रीकरण व फोटो शूट सुरु असताना अचानक बिबट्याने डरकाळी फोडल्यावर सगळ्यांची पाचावर धरण बसली.
बेशुद्धावस्थेतील बिबट्याने डरकाळी फोडताच चित्रीकरण करणाऱ्याची पाळता भुई थोडी | As soon as the unconscious leopard bursts into fear, the shooter's footsteps are a bit grounded
आशियाई महामार्गावर बेशुद्धावस्थेत पडलेला बिबट्याचे चित्रीकरण करणाऱ्यांची फजिती झाली . नेर्ले येथील माने मळ्याजवळ रात्री साडे सातच्या सुमारास महामार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याला चार चाकीने धडक दिली . बिबट्याच्या पोटाला दणका बसल्यानंतर तो बेशुद्ध झाला . बिबट्या पाहण्यासाठी महामार्गावरून पेठकडे जाणारे जमू लागले .
बेशुद्धावस्थेतील बिबट्याने डरकाळी फोडताच चित्रीकरण करणाऱ्याची पाळता भुई थोडी | As soon as the unconscious leopard bursts into fear, the shooter's footsteps are a bit grounded
हौशी छायाचित्रकार , मोबाईल धारकांनी फोटोसेशन व शुटींग सुरु केले . बिबट्या मेला की जिवंत हे कोणाला माहीत नव्हते . काही युवक पुढे जात होते . तोच बिबट्याने डोळे उघडले . डरकाळी फोडली . शूटिंग करणारे छायाचित्र काढणारे रस्ता दिसेल तिकडे पळू लागले .
बेशुद्धावस्थेतील बिबट्याने डरकाळी फोडताच चित्रीकरण करणाऱ्याची पाळता भुई थोडी | As soon as the unconscious leopard bursts into fear, the shooter's footsteps are a bit grounded
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments