कापरी ता.शिराळा येथील प्रयोगशील शेतकरी श्री.आनंदा ज्ञानू पाटील(वय 72) यांचे शुक्रवारी निधन झाले.
ते कापरी सेवा.सोसायटीचे विद्यमान संचालक होते.आपल्या मनमिळाऊ, प्रामाणिक, जिद्दी, तत्त्वनिष्ठ स्वभावामुळे पंचक्रोशीत नावाजलेले होते.त्यांच्या पश्चात दोन मुली, मुले सुना,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवार दि.19 जुन रोजी सकाळी 9:30 वा. कापरी येथे आहे.
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments