BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ढाणकेवाडी येथील अभियंता महिपती सुतार यांचा अपघाती मृत्यू | Accidental death of Engineer Mahipati Sutar at Dhankewadi

ढाणकेवाडी येथील अभियंता महिपती सुतार यांचा अपघाती मृत्यू  | Accidental death of Engineer Mahipati Sutar at Dhankewadi 


ढाणकेवाडी येथील अभियंता महिपती सुतार यांचा अपघाती मृत्यू  
| Accidental death of Engineer Mahipati Sutar at Dhankewadi
 

 

ढाणकेवाडी येथील अभियंता महिपती सुतार यांचा अपघाती मृत्यू  | Accidental death of Engineer Mahipati Sutar at Dhankewadi

ढाणकेवाडी येथील अभियंता महिपती सुतार यांचा अपघाती मृत्यू  | Accidental death of Engineer Mahipati Sutar at Dhankewadi  

शिराळा : ढाणकेवाडी (ता.शिराळा) येथील अभियंता महिपती रामचंद्र सुतार (वय ६१ ) सध्या रा. प्लॉट नं. १, महालक्ष्मी पार्क, पाचगाव, ता. करवीर)  यांचा मोटारकार रस्त्याकडेच्या वीजेच्या खांबाला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना कोल्हापूर येथे  बुधवारी मध्यरात्रीच्या पार्वती चित्रमंदीरशेजारी घडली.

ढाणकेवाडी येथील अभियंता महिपती सुतार यांचा अपघाती मृत्यू  | Accidental death of Engineer Mahipati Sutar at Dhankewadi 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महिपती सुतार हे सार्वजनिक बांधकाम विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.  बुधवारी रात्री ते नातेवाईकांना सोडण्यासाठी आपली मोटारकार घेऊन मध्यवर्ती बसस्थानक येथे गेले होते. नातेवाईकांना सोडून मोटारीने ते घरी परतत होते. पार्वती चित्रमंदीरनजीक त्याचा मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटारकार रस्त्याकडेच्या वीजेच्या खांबाला जोरात धडकली.

ढाणकेवाडी येथील अभियंता महिपती सुतार यांचा अपघाती मृत्यू  | Accidental death of Engineer Mahipati Sutar at Dhankewadi 

 

 त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नागरीकांनी तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरु असतानाच पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद राजारामपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या पश्चाता पत्नी, दोन मुले,मुलगी, दोन भाऊ, सुना नातवंडे असा परिवार आहे.

 

ढाणकेवाडी येथील अभियंता महिपती सुतार यांचा अपघाती मृत्यू  | Accidental death of Engineer Mahipati Sutar at Dhankewadi 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================



Post a Comment

0 Comments