BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

८) विकास कामांचा झपाटा :Acceleration of development works:

  विकास कामांचा झपाटा :Acceleration of development works

  विकास कामांचा झपाटा :Acceleration of development works


 

  विकास कामांचा झपाटा :Acceleration of development works


शिराळा विधानसभा मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार मानसिंगराव नाईक भाऊ  यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने..... 

  विकास कामांचा झपाटा :Acceleration of development works

 

आमदार मानसिंगराव नाईक यांचा 2014 ते 2019 दरम्यान जसा विकासाचा उरक तुम्ही पाहिला तोच झपाटा आताही (2019 पासून) पहायला मिळतो आहे. म्हणूनच तर वारणा प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये, वारणा धरण गळती प्रतिबंधक योजनेसाठी 54 कोटी, वाकुर्डे बुद्रूक योजनेसाठी 300 कोटी रुपये आणून ही कामे प्रगतीत ठेवली आहेत. वाकुर्डे योजनेतून रेठरे धरण तलावापर्यंत पाणी आणले आणून त्याचे 3 मे 2022 रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांच्या हस्ते पाणीपूजन केले आहे. मृद व जलसंधारण विभागाकडून 29 कोटी 17 लाख रुपये किंमतीचे पाझर तलाव, साठवण तलाव, कोल्हापूर पध्दतीचा बंधारा, सिमेंट बंधारे मंजूर करून आणले.

  विकास कामांचा झपाटा :Acceleration of development works

 

 शिराळ्यातील विविध रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये, कोट्यावधींच्या विविध गावच्या पाणी योजनांसह गावोगाव होत असलेले रस्ते, समाज व सांस्कृतिक मंदिरे, पाणंद रस्ते, ग्रामपंचायत इमारती,  व अनेक महत्वाच्या कामांचा कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे.अशा बहुआयामी नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त  असंख्य कार्यकर्त्याकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

बाबासो गायकवाड (आण्णा ) शिराळा 

आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

  विकास कामांचा झपाटा :Acceleration of development works











गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================


 

Post a Comment

0 Comments