म्हणून शिराळा नगरपंचायतवर येणार प्रशासक | Administrator on Shirala Nagar Panchayat
म्हणून शिराळा नगरपंचायतवर येणार प्रशासक | Administrator on Shirala Nagar Panchayat
म्हणून शिराळा नगरपंचायतवर येणार प्रशासक | Administrator on Shirala Nagar Panchayat
शिराळा नगरपंचायतच्या लोकप्रतिनिधीचा १४ जून रोजी पाच वर्षाचा कार्यकाल संपल्याने आता नगरपंचायतवर प्रशासक म्हणून मुखाधिकारी योगेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
म्हणून शिराळा नगरपंचायतवर प्रशासक | Administrator on Shirala Nagar Panchayat
शिराळा ग्रामपंचायतचे रुपांतर १६ मार्च २०१६ ला नगरपंचायत मध्ये झाले. मात्र प्रथमच स्थापन झालेल्या शिराळा नगरपंचायतच्या निवडणुकीवर नागपंचमीच्या मुद्द्यावर शिराळा ग्रामस्थांनी व सर्व पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे प्रशासक नियुक्ती करण्यात आली.
म्हणून शिराळा नगरपंचायतवर प्रशासक | Administrator on Shirala Nagar Panchayat
तत्कालीन तहसीलदार दीपक वजाळे यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची बदली झाल्याने तत्कालीन तहसीलदार शितलकुमार यादव यांनी पदभार स्वीकारला त्या नंतर त्यांची बदली झाल्याने तहसीलदार दीपक शिंदे यांनी पदभार स्वीकारला. स्थापनेलाच जवळपास १४ महिने नगरपंचायतवर प्रशासक होते.
म्हणून शिराळा नगरपंचायतवर येणार प्रशासक | Administrator on Shirala Nagar Panchayat
त्या नंतर लोकप्रतिनिधी असल्यास शिवाय शहराचा विकास होणार नाही. याची जाणीव झाल्याने मे २०१७ ला नगरपंचायतची निवडणूक जाहीर झाली. १४ जून २०१७ ला नगरपंचायत लोकप्रतिनिधीच्या हाती आली. काल १४ जून २०२२ ला नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने नगरपंचायतवर प्रशासक नियुक्तीचा आज आदेश प्राप्त आला असून मुख्याधिकारी योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
म्हणून शिराळा नगरपंचायतवर येणार प्रशासक | Administrator on Shirala Nagar Panchayat
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments