BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संपूर्ण शिराळा तालुका जि .प. व पं.स. गावनिहाय मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency

शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency 

शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ 
| Shirala taluka Z.P. And P.S. Constituency 

शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency 

 शिराळा : शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी गट व गणचा प्रारुप मसुदा २ जून २०२२ रोजी  प्रसिध्द करण्यात आला . यात शिराळा तालुक्यात १ जिल्हा परिषद गट व २ पंचायत समिती गणाची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गण झाले आहेत .  नवीन गट व गणाच्या वाढीमुळे जुन्या गट व गणातील गावे इतरत्र विस्कळीत झाल्याने पंचायत समिती , जिल्हा परिषदेसाठी तयारी केलेल्या बहुतांशी नेत्यांची पंचाईत होणार आहे . 

शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुणमणदूर हे दोन गण आहेत.मणदूर गणामध्ये खुंदलापूर, मणदुर, आरळा, बेरडेवाडी, येसलेवाडी, भाष्टेवाडी, सोनवडे, करुंगली, गुढे, खराळे,मानेवाडी, पाचगणी रूंदीव, चांदोली खुर्द, जावळी, गवे ,निवळे ,लोटीव, आळोली ,वेती ,पेठलोंड, टाकळे ,झोळंबी ,कोन्होली ,नांदोली, सिध्देश्वर ,आंबोले ,देव्हारे ,भोगीव  तर प.त.वारुण या गणात कांळुद्रे ,चिंचेवाडी, मराठेवाडी , वाकाईवाडी ,प.त. वारुण, चरण ,किनरेवाडी, मेणी ,शिरसटवाडी ,रांजणवाडी ,सावंतवाडी, कुसळेवाडी, कदमवाडी.

शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency 

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री हे दोन गण आहेत. वाकुर्डे बुद्रुक गणात वाकुर्डे बुद्रुक, शिरशी, वाकुर्डे खुर्द, अंत्री बु, मानकरवाडी ,गिरजवडे,अंत्री खु, धामवडे, कोंडाईवाडी, मादळगाव, आंबेवाडी, घागरेवाडी. तर पाचुंब्री गणात पाचुंब्री, पाडळी, करमाळे, बांबवडे, निगडी, पाडळीवाडी, पं.त. शिराळा, औंढी, टाकवे, भैरववाडी, शिवरवाडी.

शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency 

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  येळापूर हे दोन गण आहेत.येळापूर गणात नाठवडे ,गवळेवाडी, मोहरे ,येळापूर, चिचोली ,खिरवडे, खुजगाव ,शेडगेवाडी, हात्तेगाव ,कुसाईवाडी ,मोरेवाडी, धसवाडी ,शिंदेवाडी तर  कोकरूड गणात कोकरुड ,बिळाशी ,माळेवाडी ,मांगरुळ ,रिळे,बेलेवाडी.

शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency 

 सागाव गटाअंतर्गत सागाव  कणदुर हे दोन गण आहेत. कणदुर गणात कणदुर, अस्वलेवाडी ,पावलेवाडी, शिराळे खुर्द, तडवळे, उपवळे, पुनवत, बिऊर, फुपिरे तर  सागाव गणात भाटशिरगाव, चिखली, सागाव, नाटोली, ढोलेवाडी, वाडीभागाई.

शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency 

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी हे दोन गण आहेत. देववाडी गणात जांभळेवाडी, रेड, खेड, भटवाडी,बेलदारवाडी,देववाडी, कापरी, शिवणी, लादेवाडी, चिखलवाडी, इंगरुळ तर  मांगले गणात मांगले, कांदे, फकिरवाडी या गावांचा समावेश आहे.

शिराळा तालुक्यातील जि .प. व पं.स. मतदार संघ | Shirala taluka Z.P. And P.S. Constituency 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments