BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास | Focus on Chandoli tourism development

चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास | Focus on Chandoli tourism development

चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास | Focus on Chandoli tourism development

 

चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास | Focus on Chandoli tourism development


चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास | Focus on Chandoli tourism development

 चांदोली पर्यटन विकासाचा संकल्प करून पर्यटन विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार मानसिंगराव नैअक भाऊ यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने घेतलेला त्यांच्या कार्याचा आढावा .......

चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास | Focus on Chandoli tourism development


सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले चांदोली धरण, राष्ट्रीय उद्यान परिसर कोणालाही मोहित करेल असा आहे. येथे व गुढे-पाचगणी या थंड हवेच्या पठाराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला तर, उद्योग, व्यवसाय व रोजगार निर्मिती होईल. त्यातून या डोंगराळ विभागाचा कायापालट होईल. येथून मुंबईकडे धावणारा युवका येथेच थांबेल. व्यवासाय, नोकरी, उद्योधंदा येथेच करेल, असा संकल्प घेवून सध्या आमदार मानसिंगराव नाईक काम करत आहेत. त्यांनी ही बाब राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांना पटवून सांगून त्यांचा दोन वेळा चांदोली दौरा घडवून आणला आहे. त्याचे फलीत पर्यटकांसाठी जंगल सफारी सुरू करण्यात आली. चांदोली पर्यटन विकासाचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये धरण परिसरात बाग, बोटींग, क्रोकोडाईल पार्क, प्रजनन केंद्र, मत्यबीज प्रकल्प आदीचे नियोजन आहे.

चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास | Focus on Chandoli tourism development

 

शिराळ्याच्या तोरणा किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक :औरंगजेब बादशाह करवी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडण्यात आले. तेथून त्यांना औरंगजेबाकडे घेवून जात असताना शिराळ्याच्या तोरणा किल्ल्यावर एकमेव छत्रपतींना सोडव्याचा प्रयत्न झाला. या लपून राहीलेल्या इतिसाला उजाळा देण्यासाठी येथे त्या प्रसंगाचे सचित्र स्मारक, संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण करण्याचे मानसिंगभाऊंनी ठरविले आहे. त्याबाबत जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब व पर्यटनमंत्री मा. ना. आदित्य ठाकरेसाहेब यांच्याबरोबर बैठका घेण्यात आल्या. त्यातून सध्या येथील कामाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आले. लवकरच त्यास मान्यता मिळून प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल.अशा बहुआयामी नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त  असंख्य कार्यकर्त्याकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

विजय पाटील सरपंच काळुंद्रे 

चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास | Focus on Chandoli tourism development

 

चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास | Focus on Chandoli tourism development

आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 













गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================


 

Post a Comment

0 Comments