BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अनुबाई खांडेकर यांचे निधन | Anubai Khandekar passed away

  मांगरुळ (ता. शिराळा ) येथील अनुबाई श्रीपतराव खांडेकर (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

अनुबाई खांडेकर यांचे निधन | Anubai Khandekar passed away
 
 त्या आनंदराव खांडेकर, शिराळ्याच्या सह्याद्री खरेदी-विक्री संघाचे संचालक राजाराम खांडेकर, नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे वरिष्ठ लिपिक संजय खांडेकर यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२२ ) रोजी सकाळी  नऊ वाजता मांगरुळ येथे आहे.

अनुबाई खांडेकर यांचे निधन | Anubai Khandekar passed away
 
Post a Comment

0 Comments