कार व दुचाकीची अपघातात युवक ठार| Young man killed in car and two-wheeler accident

शिराळा: पणुंब्रे-वारूण (ता. शिराळा )चांदोली- कोकरूड या मुख्य मार्गावरील काळेवस्ती जवळ कारला समोरून दुचाकीची धडक होऊन या भीषण अपघातात शित्तूर-वारूण ( ता. शाहुवाडी ) येथील सचिन लक्ष्मण विंगकर(वय वर्ष-२७) हा दुचाकी स्वार जागीच ठार झाला.
ही घटना रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. याबाबत कार चालक भुषण बबन चौगुले (वय ३४) राहणार आष्टा यांनी कोकरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कार व दुचाकीची अपघातात युवक ठार| Young man killed in car and two-wheeler accident
याबाबत घटनास्थळावरुन व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी की,भुषण बबन चौगुले हे (एम एच-१० - डि जी - ११३६) क्रमांकाची टाटा कंपनीची नेक्साॅन चार चाकीगाडी घेऊन चांदोलीकडे जात होते.
दरम्यान पणुंब्रे वारूण हाद्दीतील काळेवस्ती जवळील सचिन विंगकर हा चांदोलीकडून (एम.एच.०१-एक्स ऐ-४११५) क्रमांकाची हिरो होंन्डा फॅशन मोटरसायकल वरून शेडगेवाडीकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.त्यात सचिन याच्या डोक्यास मार लागल्याने जागीच ठार झाला. कारमध्ये एअर बॅग असल्याने कारमधील सर्वजन बचावले. पुढील तपास कोकरूड पोलीस करत आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी की,भुषण बबन चौगुले हे (एम एच-१० - डि जी - ११३६) क्रमांकाची टाटा कंपनीची नेक्साॅन चार चाकीगाडी घेऊन चांदोलीकडे जात होते. दरम्यान पणुंब्रे वारूण हाद्दीतील काळेवस्ती जवळील सचिन विंगकर हा चांदोलीकडून (एम.एच.०१-एक्स ऐ-४११५) क्रमांकाची हिरो होंन्डा फॅशन मोटरसायकल वरून शेडगेवाडीकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
कार व दुचाकीची अपघातात युवक ठार| Young man killed in car and two-wheeler accident
त्यात सचिन याच्या डोक्यास मार लागल्याने जागीच ठार झाला. कारमध्ये एअर बॅग असल्याने कारमधील सर्वजन बचावले. पुढील तपास कोकरूड पोलीस करत आहेत.
कार व दुचाकीची अपघातात युवक ठार| Young man killed in car and two-wheeler accident
0 Comments