BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वनाथ मोहितेची आत्महत्या | Vishwanath Mohite commits suicide by strangulation

  मांगले ता. शिराळा येथील विश्वनाथ भीमराव मोहिते वय ३८  याने घरातील लाकडी तुळीस  दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 विश्वनाथ मोहितेची आत्महत्या  | Vishwanath Mohite commits suicide by strangulation
 
  याबाबत चुलत भाऊ वैभव तानाजी मोहिते याने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत शिराळा पोलिसांतून समजलेली माहिती अशी की विश्वनाथ भीमराव मोहिते याने शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घरातील लाकडी तुळीस  दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक एस. व्ही. भानुसे करत  आहेत.

 विश्वनाथ मोहितेची आत्महत्या  | Vishwanath Mohite commits suicide by strangulation

Post a Comment

0 Comments