BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार | Two goats killed in leopard attack

शिराळा ,ता.३०: कोकरूड (ता. शिराळा ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार तर दोन कोकरे गायब झाली. ही घटना  रविवारी मध्यरात्री दोन नंतर घडली. 

 बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार | Two goats killed in leopard attack

याबाबत घटनास्थळावरून समजलेली महिती अशी , सतीश शंकर घोडे-पाटील यांचे कोकरूड नेर्ले पुलाजवळ जनावरांचे शेड आहे. त्या ठिकाणी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेडचा कुड फाडून आता प्रवेश करून दोन भोर जातीच्या शेळ्या ठार केल्या असून दोन कोकरे उसाच्या  शेतात ओढून नेली आहेत. त्यांचे अवयव शेतात आढळून आलेत.

 बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार | Two goats killed in leopard attack

 यात सुमारे सत्तर हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा वनपाल चंद्रकांत देशमुख व वनरक्षक देवकी ताशिलदार यांनी केला आहे. शवविच्छेदन डॉ. के.जी . माळी यांनी केले.

 बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार | Two goats killed in leopard attack

Post a Comment

0 Comments