BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मृत वानरावर त्यांनी केले अंत्यसंस्कार| They cremated the dead monkey

शिराळा,ता.२४:  शिराळा बाह्यवळण रस्त्यावर आज मंगळवारी अज्ञात वाहनाच्या  धकडकेत  मृत झालेल्या वनारावर अवधूत इंगवले मित्र परिवार व युवा शक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले.

मृत वानरावर त्यांनी केले अंत्यसंस्कार| They cremated the dead monkey
 
 शिराळा बाह्यवळण रस्त्यावर आज मंगळवारी अज्ञात वाहनाच्या  धकडकेत वनरांचा मृत्यू झाला.ही माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुरक्षा रक्षक व पोलीस कर्मचारी  अवधूत इंगवले यांना समजली. त्यानंतर अवधूत यांनी मित्र परिवार व युवा शक्ती मंडळाच्या माध्यमातून त्या वनारावर विधिवत अंत्यसंस्कार केले.

मृत वानरावर त्यांनी केले अंत्यसंस्कार| They cremated the dead monkey
 
 यावेळी राकेश इंगवले,मंगेश लोहार, राज पाटील,विनायक लोहार,मतीन मुल्ला,कीर्ती लोहार,विशाल लोहार, अक्षय सुतार,पंकज हवालदार उपस्थित होते.

मृत वानरावर त्यांनी केले अंत्यसंस्कार| They cremated the dead monkey

Post a Comment

0 Comments