प्राध्यापक कॉलनीत बंद घरात चोरी; दोन तोळे सोनं लंपास | They broke the lock of a closed bungalow in Professor Colony in Shirala and snatched two weights of gold

शिराळा: येथील प्राध्यापक कॉलनीमध्ये बंद बंगल्याचे कुलुप तोडून अज्ञात चोरटय़ांनी दोन तोळे सोने व किरकोळ साहीत्य चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात विरोधात शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
प्राध्यापक कॉलनीत बंद घरात चोरी; दोन तोळे सोनं लंपास | They broke the lock of a closed bungalow in Professor Colony in Shirala and snatched two weights of gold
याबाबत प्रा. सोपान जाधवर यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,सोपान जाधवर हे परगावी आपल्या गावी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरटय़ांनी बंद बंगल्याचे कुलुप तोडून चोरी केली.
प्राध्यापक कॉलनीत बंद घरात चोरी; दोन तोळे सोनं लंपास | They broke the lock of a closed bungalow in Professor Colony in Shirala and snatched two weights of gold
काल मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जाधवर घरी आले असता बंगल्याचे कुलुप तोडलेले दिसले. आतील कपाटाची कुलपे तोडून आतील सोन्याचे कानातील झुंबर, साखळ्या, वेल, बदाम व बाळी चोरीला गेल्या असून कपाटातील साहित्य विसकटले आहे. याबाबत शिराळा पोलीस तपास करीत आहे.

0 Comments