तडवळेत भर दुपारी घरावरील कौले काढून चोरी | Theft in the afternoon

शिराळा : तडवळे ( ता.शिराळा ) येथील मधुकर पांडुरंग पाटील यांच्या घराची कौले काढून भर दुपारी पंचवीस हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी रोजी दुपारी बारा ते साडे तीनच्या दरम्यान घडली.
तडवळेत भर दुपारी घरावरील कौले काढून चोरी | Theft in the afternoon
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मधुकर पाटील हे राहते घरास कुलुप लावून बाजारा करीता शिराळा येथे गेले असता दरम्यानचे काळामध्ये घराचे छताची कवले काढुन कोणीतरी अज्ञात इसमाने आत प्रवेश करुन घरातील कपाटातील पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक अमर जाधव हे करीत आहेत.

0 Comments