BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद-आमदार विक्रमसिंह सावंत | The work of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan is commendable - MLA Vikram Singh Sawant

फोटोवर क्लिक करून बातम्या वाचा 
 
जत: नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार विक्रमसिंह सावंत  यांनी काढले.

 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद-आमदार विक्रमसिंह सावंत | The work of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan is commendable - MLA Vikram Singh Sawant

 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जत तालुक्यातील उमदी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याच्या सांगता समारंभ प्रसंगी आमदार विक्रमसिंह सावंत बोलत होते .

 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद-आमदार विक्रमसिंह सावंत | The work of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan is commendable - MLA Vikram Singh Sawant

 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद-आमदार विक्रमसिंह सावंत | The work of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan is commendable - MLA Vikram Singh Sawant

यावेळी उमदीच्या सरपंच सौ वर्षा ताई शिंदे, उपसरपंच कलावती तोरणे, माजी जि प सदस्य चन्नाप्पा होरर्तीकर, निवृत्ती शिंदे, युवराज निकम ,सुनील पोद्दार ,रोहन चव्हाण, वहाब मुल्ला, महादेव धुळगोंड, रमेश हाळके, संतोष आरकेरी, केशव पाटील, दावल शेख, बसवराज हिरेमठ, मृत्युंजय हिरेमठ ,इरप्पा तेली ,बंडु शेख,संतोष भोसले, राहुल कोडग, दत्तात्रय खडतरे, प्रविण पाटील,आदी जण उपस्थित होते.

 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद-आमदार विक्रमसिंह सावंत | The work of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan is commendable - MLA Vikram Singh Sawant

 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद-आमदार विक्रमसिंह सावंत | The work of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan is commendable - MLA Vikram Singh Sawant

या वेळी बोलताना  सावंत म्हणाले,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या 3000 अनुयायीनी   स्वयंपुर्ती ने उमदी येथे स्वच्छता अभियान राबवले हे अभिमानास्पद गोष्ट असून रोहन चव्हाण व त्यांच्या अनुयायांनी व त्याच बरोबर उमदी ग्रामपंचायतीच्यावतीने मोलाचे सहकार्य केले. 

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जत तालुक्यात वृक्षरोपण लागवडीसाठी सहकार्य करावे. वृक्षरोपण केल्यास भविष्यात याचा फायदा जत सारख्या दुष्काळी भागाला होणार आहे. त्यांनी वृक्षरोपण साठी मोलाचे साथ द्यावी असे आवाहन आमदार सावंत यांनी केले .

 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद-आमदार विक्रमसिंह सावंत | The work of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan is commendable - MLA Vikram Singh Sawant

Post a Comment

0 Comments