BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कदमवाडी येथील अमरदीप राशिवडेकर याची आत्महत्या | Suicide of Amardeep Rashiwadekar at Kadamwadi

 शिराळा,ता.३० : कदमवाडी उपवळे ((ता. शिराळा) येथील  अमरदीप खंडेराव राशिवडेकर ( वय २०) याने जनावराच्या शेडमधील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. 

 कदमवाडी येथील  अमरदीप राशिवडेकर याची आत्महत्या | Suicide of Amardeep Rashiwadekar at Kadamwadi

आज सोमवारी दुपारी बारा वाजण्या पूर्वी घडली. याबाबत त्याचा भाऊ अनिकेत खंडेराव राशिवडेकर रा. कदमवाडी (उपवळे) याने शिराळा पोलिसात फिर्याद  दिली आहे.  याबाबत  शिराळ पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,  अमरदीप याचे आईवडील  व भाऊ  सकाळी शेतात गेलेले होते. 

 कदमवाडी येथील  अमरदीप राशिवडेकर याची आत्महत्या | Suicide of Amardeep Rashiwadekar at Kadamwadi

 त्या नंतर  अमरदीपने त्यांच्या जनावराच्या शेडमधील लोखंडी अँगलला  दोरीने गळफास  घेवून  आत्महत्या केली आहे.  घरातील लोक शेतातून परत आल्या नंतर त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास पोलीस नाईक एस. जी. कुंभार हे करत आहेत.

 कदमवाडी येथील  अमरदीप राशिवडेकर याची आत्महत्या | Suicide of Amardeep Rashiwadekar at Kadamwadi

Post a Comment

0 Comments