BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जुन्या दराचा खत साठा नव्या दराने विक्री केल्यास संबंधित दुकानदारावर कठोर कारवाई-तहसीलदार गणेश शिंदे | Strict action will be taken against the shopkeeper if old stock of fertilizer is sold at new rate

शिराळा, ता.२६: जुन्या दराचा खत साठा नव्या दराने विक्री केल्यास संबंधित दुकानदारावर  कठोर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिला .

जुन्या दराचा खत साठा नव्या दराने विक्री केल्यास संबंधित दुकानदारावर  कठोर कारवाई-तहसीलदार गणेश शिंदे | Strict action will be taken against the shopkeeper if old stock of fertilizer is sold at new rate
 
येथील तहसीलदार कार्यालयात कृषी दुकानदारांच्या खरीप हंगाम, सन २०२२-२३ च्या  नियोजन बैठकीत बोलत होते.  यावेळी तालुका  कृषी अधिकारी जी. एस. पाटील, गुणनियंत्रण निरीक्षक ऋषिकेश कुंभार, कृषी अधिकारी धनंजय थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिंदे म्हणाले,  शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री करू नये.  खरिप हंगामात  बियाणे, रासायनिक खतांचा तुटवडा भासणार नाही व  कृत्रिमटंचाई निर्माण होणार  नाही याची दक्षता सर्व कृषी  दुकानदारांनी घ्यावी.  कोरोना कालावधीमध्ये सर्व दुकानदारांनी  बियाणे खते  याचा चांगल्या प्रकारे पुरवठा केला आहे.  

जुन्या दराचा खत साठा नव्या दराने विक्री केल्यास संबंधित दुकानदारावर  कठोर कारवाई-तहसीलदार गणेश शिंदे | Strict action will be taken against the shopkeeper if old stock of fertilizer is sold at new rate
 
 तालुका कृषी अधिकारी जी . एस. पाटील म्हणाले,  सर्व व्यवसायिकांनी खरिपाचे नियोजन योग्य पद्धतीने करावे. प्रत्येक गावातील कृषी सहाय्यक आपल्या दुकानांमध्ये येऊन दुकानाची तपासणी करतील. दुकानांमध्ये दर फलक लावणे बंधनकारक आहे.

जुन्या दराचा खत साठा नव्या दराने विक्री केल्यास संबंधित दुकानदारावर  कठोर कारवाई-तहसीलदार गणेश शिंदे | Strict action will be taken against the shopkeeper if old stock of fertilizer is sold at new rate
nbsp;

गुण नियंत्रक कुंभार म्हणाले, शेतकऱ्याला पावती देणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे खत विक्री करताना आधार लिंक पॉसप्रणाली वापरूनच विक्री करावी. पॉस मशिन, व प्रत्यक्ष साठा यामधे तफावत असता कामा नये. अन्यथा  कठोर कारवाई करावी लागेल.  धनजय थोरात यांनी सूत्र संचलन केले.  कृषी संघटनेचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी  स्वागत व प्रास्ताविक  केले.  कृषी अधिकारी ऋषिकेश कुंभार यांनी आभार मानले. 

जुन्या दराचा खत साठा नव्या दराने विक्री केल्यास संबंधित दुकानदारावर  कठोर कारवाई-तहसीलदार गणेश शिंदे | Strict action will be taken against the shopkeeper if old stock of fertilizer is sold at new rate

Post a Comment

0 Comments