जतेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परवानगी अंतिम टप्प्यात : प्रकाशराव जमदाडे | Statue of Chhatrapati Shivaji Maharaj in the final stage of permission: Prakash Rao Jamdade

जत : येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात ना हरकत दाखल्यासाठी नुकतेच बांधकाम भवन मुंबई येथे वरिष्ठ वास्तू विशारद श्रीमती माथोणकर यांचेकडे प्रस्ताव सादर केला आहे. परवानगी मिळवण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेला पाठपुरावा अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.
जतेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परवानगी अंतिम टप्प्यात : प्रकाशराव जमदाडे | Statue of Chhatrapati Shivaji Maharaj in the final stage of permission: Prakash Rao Jamdade
जमदाडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रतिष्ठापना करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई येथील लवकरच ना हरकत दाखला मिळेल . असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तद्नंतर जिल्हाधिकारी हे अंतिम मंजुरी देतील व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी चौकात विराजमान होईल व सर्व शिवप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे. यासाठी मी , खा संजयकाका पाटील व माजी आमदार तथा पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांचे मार्गदशनाखाली प्रयत्नशील आहे .असे जमदाडे यांनी म्हटले आहे.

0 Comments